• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

व्यवस्थापकीय संचालकांना सिडको महामंडळाच्या एमडींकडून तीनही सह खाते वाटप

सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्प वेळीच पुर्ण कऱण्यासाठी कंबर कसली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 24, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे गणेश देशमुख यांनी स्विकारल्यामुळे तत्कालिन सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्याकडील असलेली सर्व विभाग देशमुख यांना सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.) विजय सिंघल यांनी सोपविली आहेत. सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्प वेळीच पुर्ण कऱण्यासाठी कंबर कसली आहे. महिन्यातून एक पाहणी दौरा विजय सिंघल हे करत असून ते विमानतळासाठी सूरु असलेल्या कामाचा नित्याने आढावा घेत आहेत. मार्च २०२५ पर्यंत विमानतळाचे पहिल्या टप्यातील काम पुर्ण होईल असे सिडकोचे नियोजन आहे. विमानतळ प्रकल्पाचे काम सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांच्या देखरेखीखाली सूरु आहे.

तत्कालिन सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्या जागी देशमुख यांची नियुक्ती झाल्याने व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी कोणताही बदल न करता देशमुख यांच्याकडे शिंदे यांच्याकडील सर्व विभागाची देखरेख करण्याची जबाबदारी दिली आहे. देशमुख यांच्याकडे सिडकोच्या तीनही वसाहतींचा शहर सेवा विभागासोबत (एमटीएस १ ते ३ वसाहतींचा परिसर) तसेच भूमी व भूमापन विभाग, सिडकोचा सर्वात महत्वाचा वाणिज्यिक प्रकल्प पणन विभाग, सामाजिक सेवा विभाग, पुनर्वसन, आर्थिक व सांख्यिकी विभाग, विमानतळ व नवी मुंबईच्या विस्तारासाठी लागणारी भूसंपादन, पाणी पुरवठा, मलनिसारण (उदंचन केंद्र) यांच्या संदर्भातील प्रकल्प, पालघर नवीन शहर विकास प्रकल्प, नवी मुंबई सेझ, नवी मुंबई महापालिकेसोबत सिडको मंडळाचे समन्वयक, नगरविकास भवन, उलवे येथील युनिटी मॉलचा प्रकल्प, ठाणे ते नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा थेट मार्ग, मानखुर्द ते नवी मुंबई मेट्रो मार्गिकेचा प्रकल्प, या प्रकल्पांची मुख्यता जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच सरकारी संदर्भ तसेच संसदीय कार्य आधिवेशनातील प्रश्नांवर सिडकोची भूमिका स्पष्ट करण्याची महत्वाची जबाबदारी देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Previous Post

प्रवाशांकडून मिळतोय अल्प प्रतिसाद; मेट्रो वनच्या स्मार्ट ‘बँड’चा वाजला बाजा

Next Post

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

May 28, 2026
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

May 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,345)
  • मुंबई (3,062)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (402)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

May 28, 2026
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

May 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION