• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाणे, रायगड जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर धाड

३२ गुन्हे दाखल; ३१ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 24, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टी दारुचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २२ जून रोजी राबविलेल्या धाडसत्र मोहिमेमध्ये स्वतः सहभागी होत ठाणे जिल्ह्यातील मौजे अलिमघर, दिवा, घेसर, खरडर्डी, छोटी देसाई, मोठी देसाई, मानेरे गांव, कालवार, भिवंडी, कोरावळे, शहापुर, कुंभारली व रायगड जिल्ह्यातील काही गांवामधील हातभट्टी दारू निर्मीती केंद्रांवर धाडी टाकून उध्वस्त केली.

या कारवाईमध्ये ठाणे जिल्ह्यात १ वारस व २३ बेवारस असे एकुण २४ गुन्हे नोंदविले आहेत. यामध्ये  ५९५ लिटर हातभट्टी दारु, ६९ हजार २०० लिटर रसायन व इतर भट्टी साहित्य असा एकूण २६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. मोहिमेमध्ये उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी कोकण विभागाचे उप आयुक्त  व ठाणे जिल्ह्याचे अधिक्षक यांच्या समवेत स्वतः तीन बोटी मधून मौजे अलिमघर, दिवा, अंजुर खाडीतील हातभट्टी दारू निर्मीती ठिकाणे उध्वस्त केली. तसेच रायगड जिल्ह्यातील पथकाने एकूण ८ गुन्हे नोंदवून एकूण ४ लाख ६७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईत १३० अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. नोंदविलेल्या सर्व बेवारस गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत व आय.पी.सी. कलम ३२८ अन्वये तसेच एम.पी.डी.ए. कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी दिल्या. या कारवाईमध्ये  विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे, उपअधीक्षक वैभव वैद्य, डोंबिवली, मुंबई उपनगर, मुंबई शहर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर विभागाचे निरीक्षक, कर्मचारी  तसेच त्यांच्या  भरारी पथकांचा समावेश होता.

Previous Post

काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

Next Post

एनसीबीच्या कारवाईत चौघांना अटक; ओडीसातून आलेला गांजाचा मोठा साठा जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एनसीबीच्या कारवाईत चौघांना अटक; ओडीसातून आलेला गांजाचा मोठा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

May 28, 2026
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

May 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,345)
  • मुंबई (3,062)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (402)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

May 28, 2026
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

May 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION