• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

७५ वर्षीय सल्लागारच सायबरचोरांच्या जाळ्यात; सायबर पोलिस ठाण्यात तक्रार

शेअर बाजारातील गुंतवणुकीत चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत, इतरांना गुंतवणुकीचे सल्ले देणारा सल्लागारच सायबरचोरांच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. दोन कोटी रुपये बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मध्य विभाग सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 19, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : इतरांना आर्थिक गुंतवणुकीचे सल्ले देणारा ७५ वर्षीय सल्लागारच सायबरचोरांच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत त्याला गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. चांगल्या परताव्याच्या मोहापोटी या सल्लागाराने हजार, लाख नव्हे तर तब्बल दोन कोटी रुपये गमावले. याप्रकरणी मध्य विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ज्यांची बँक खाती वापरण्यात आली, त्यापैकी एकाला अटक केली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या आर्थिक सल्लागारास गायत्री देवी नाव सांगणाऱ्या महिलेने फोन केला. एका कंपनीचे नाव पुढे करून आमची कंपनी शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देत असल्याचे तिने सांगितले. तिच्या बोलण्याला भुललेल्या सल्लागाराने गुंतवणुकीची तयारी दर्शवली. त्यानंतर गायत्री देवीने त्याला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. यामध्ये सुमारे १५० सदस्य होते.

शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत यामध्ये सतत चर्चा सुरू असायची. तसेच अनेकजण आपल्याला झालेला फायदा यामध्ये सांगत असल्याने सल्लागाराला सर्व खरे वाटले. थोडे थोडे करून त्याने तब्बल दोन कोटी रुपये गुंतवले. त्याच्या वॉलेटमध्ये दोन कोटींचे १४ कोटी झाल्याचे दिसत होते. त्याने यातील रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. सल्लागाराने याबाबत गायत्री देवीशी संपर्क साधला असता तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. दोन कोटी रुपये बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मध्य विभाग सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मोबाइल क्रमांक, फसवणुकीसाठी वापरण्यात बँक खाती, तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आसाम, झारखंड, तमिळनाडू आणि झारखंड या राज्यांत फसवणुकीचे पैसे काढण्यात आल्याचे आणि त्यातील एक बँक खाते घाटकोपर येथील एका व्यक्तीचे असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने एका ठिकाणी पार्ट टाइम नोकरीसाठी अर्ज केला होता. निवड झाल्यानंतर त्याच्या नावाने बँक खाते उघडण्यात आले आणि त्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे सायबरचोरांनी काही रक्कम या तरुणाला दिल्याचे तपासातून समोर आले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Previous Post

४४ कोटी रुपयांची दंडवसुली; मुंबई पालिकेचा मालमत्ता कर थकबाकीदारांना दणका

Next Post

कारागिर सात सराफांचे पावणेचार कोटींचे दागिने घेऊन पसार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कारागिर सात सराफांचे पावणेचार कोटींचे दागिने घेऊन पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION