• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत उभं राहणार ३० मजली ‘बिहार भवन’! ३१४ कोटी मंजूर

admin by admin
January 19, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत उभं राहणार ३० मजली ‘बिहार भवन’! ३१४ कोटी मंजूर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत येणाऱ्या बिहारी नागरिकांसाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आधुनिक सुविधांनी सज्ज ‘बिहार भवन’ उभारण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थी आणि रुग्णांसह अनेकांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत. हे बिहार भवन मुंबईतील एलिफिंस्टन एस्टेट परिसरात, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत उभं राहणार आहे. दिल्लीतील बिहार भवनाच्या धर्तीवर ही इमारत उभारली जाणार आहे. यासाठी बिहार सरकारच्या मंत्रिपरिषदेनं १३ जानेवारी रोजी ३१४ कोटी २० लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, हे बिहार भवन सुमारे २७५२.७७ चौरस मीटर (सुमारे ०.६८ एकर) जागेवर उभारण्यात येईल. बेसमेंटसह ही इमारत सुमारे ३० मजली असेल आणि जमिनीपासून तिची उंची सुमारे ६९ मीटर असेल. आधुनिक वास्तुकलेचा वापर करून या इमारतीचे डिझाइन तयार केले जाणार आहे. या बिहार भवनात एकूण १७८ खोल्या असणार आहेत. मुंबईत सरकारी कामासाठी, बैठकींसाठी किंवा अधिकृत कारणांसाठी येणाऱ्या बिहारमधील नागरिकांना येथे राहण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय विविध विभागांसाठी कार्यालयं आणि आधुनिक हॉलचीही उभारणी केली जाणार आहे. मुंबईत विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या उपचारासाठी बिहारमधून मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची अडचण लक्षात घेऊन येथे २४० बेड क्षमतेची डॉर्मेट्री तयार केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना सुरक्षित, सोयीस्कर आणि तुलनेने किफायतशीर राहण्याची सुविधा मिळणार आहे. मुंबईत पार्किंगची मोठी समस्या असते. त्यामुळे या इमारतीत सेंसर आधारित स्मार्ट ट्रिपल आणि डबल डेकर पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये एकाच वेळी २३३ गाड्या पार्क करता येतील, अशी सुविधा असेल. फक्त उपचारासाठीच नाही, तर अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही इथे राहण्याची सोय असेल. मेडिकल, इंजिनिअरिंग, बँकिंग, रेल्वे, यूपीएससी किंवा इतर परीक्षांसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे किफायतशीर दरात सुरक्षित निवासाची सोय असणार आहे. या बिहार भवनात ७२ जण बसू शकतील असा कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, मेडिकल रूम आणि इतर आवश्यक सोयी विकसित केल्या जाणार आहेत. यामुळे सरकारी बैठकांसोबतच सर्वसामान्य लोकांनाही फायदा होणार आहे. दरम्यान, संबंधित विभागाच्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया (टेंडर) सुरू करण्यात येणार आहे. एकूणच मुंबईत येणाऱ्या बिहारमधील नागरिकांसाठी हे बिहार भवन महत्त्वाचे असणार आहे.

• ३० मजली इमारत
• १७८ खोल्या, सरकारी कामांसाठीही सुविधा
• रुग्ण आणि नातेवाईकांसाठी २४० बेडची डॉर्मेट्री
• २३३ वाहनांसाठी स्मार्ट पार्किंग
• विद्यार्थ्यांनाही होणार फायदा
• कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया आणि मेडिकल रूम

Previous Post

मुंबईच्या डब्बेवाल्याचा मुलगा झाला नगरसेवक!

Next Post

रत्नागिरी पोलिसांकडून AIच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध

admin

admin

Next Post
रत्नागिरी पोलिसांकडून AIच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध

रत्नागिरी पोलिसांकडून AIच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

August 7, 2026
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,024)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,798)
  • मुंबई (3,350)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (495)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

August 7, 2026
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION