• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रत्नागिरी

रत्नागिरी पोलिसांकडून AIच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध

admin by admin
January 19, 2026
in रत्नागिरी
0
रत्नागिरी पोलिसांकडून AIच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : रत्नागिरी पोलिस दलाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन रत्नागिरी ॲडव्हान्स इंटेग्रेटेड डाटा सिस्टीम (RAIDS) हे नावीन्यपूर्ण डिजिटल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. त्यामुळे तपासामध्ये गती आणि नेमकेपणा येणार आहे. या ॲपचा पहिल्यांदाच वापर करत रत्नागिरी शहर पोलिसांनी जिल्ह्यातील एका हरवलेल्या मुलीचा शोध घेतला आहे. त्यामुळे ॲपची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. तपासासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर केलेला हा भारतातील पहिलाच प्रयोग असून, त्याव्दारे तपासात नवीन दिशा पोलिस विभागाला दिली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ॲपमध्ये पुढीलप्रमाणे एकूण तीन प्रकार आहेत.

  • ‌देव दृष्टी : या तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यामधील मिसिंग असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येऊ शकतो व जिल्ह्यामधील हिस्ट्री शिटर्स, वॉन्टेड आरोपी, एनडीपीएसमधील आरोपींचे फोटो या ॲपमध्ये डेटाबेस स्वरूपात आहेत. या ॲपद्वारे कृत्रिम बुध्दिमत्ता तंज्ञज्ञानाचा वापर करून आरोपींचे विविध १०८ प्रकारचे इमेजेस बनवले जाऊ शकतात. जेणेकरून पोलिस फिल्डवर जेव्हा आरोपीला शोधण्यासाठी जातात तेव्हा आरोपीने त्याची वेषभूषा बदलली असली तरी यामध्ये आरोपीला दाढी काढून, केस वाढवून, लांब केस ठेवून,टक्कल करुन आरोपी फरार किंवा लपून राहू शकतो. अशावेळी त्याला ओळखण्याकरता याचा वापर करण्यात येत आहे.
  • ‌देव रुपरेखा‌ : यामध्ये आरोपी फक्त कुणाला तरी दिसले आहेत किंवा त्यांचा पोलिस स्टेशनमार्फत एका पोलिस स्केच आर्टिस्टकडून स्केच तयार करण्यात आलेला आहे. किंवा एखादा मृतदेह,सडलेले मानवी शरीर किंवा सांगाडा याचा फोटो असला तरी हा फोटो देव रुपरेखामध्ये अपलोड करुन त्याची नवीन इमेज तयार करता येते.
  • बी. एन.एस अनॅलिसिस : यामध्ये पोलिस कामकाजात वापरासाठी भारतीय न्यास संहिता, २०२३ मध्ये एखादे कलम ओळखता आले नाही तर या ॲप्लिकशनमधील सर्व बारमध्ये फक्त केलेल्या गुन्ह्याचे वर्णन लिहिले तर लागलीच त्यामध्ये कलम सहित सजेशन येते. उदा. मर्डर सर्च केले तर त्यापुढे सर्च बारमध्ये कलम १०३ असे येते. त्यामुळे हे (RAIDS) ॲप रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी -अंमलदारांना तपास कामासाठी उपयोगी ठरत आहे.
Previous Post

मुंबईत उभं राहणार ३० मजली ‘बिहार भवन’! ३१४ कोटी मंजूर

Next Post

आता ९ रुपयांत मेट्रो स्टेशनपासून घरापर्यंत वातानुकूलित प्रवास!

admin

admin

Next Post
आता ९ रुपयांत मेट्रो स्टेशनपासून घरापर्यंत वातानुकूलित प्रवास!

आता ९ रुपयांत मेट्रो स्टेशनपासून घरापर्यंत वातानुकूलित प्रवास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

August 7, 2026
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,024)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,798)
  • मुंबई (3,350)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (495)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुका होणार हायटेक! गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनांवर बसवणार ‘GPS’

August 7, 2026
मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

मुंबईकरांनो, पाणी साठवून ठेवा; वांद्रे ते जोगेश्वरी भागात २४ तास पाणीपुरवठा ठप्प!

August 7, 2026
‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

‘ओल्ड मंक’सह बड्या मद्य उत्पादकांवर ‘FSSAI’ची मोठी कारवाई; लेबल आणि फ्लेवर नियमांचे उल्लंघन!

August 7, 2026
पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये आता नागरिकांचाही थेट आवाज; प्रभागातील विकासकामांसाठी कामे सुचवण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत!

August 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION