• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

“मुंबईवर २६/११ हल्ला झाला तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?”, NSG कमांडोचा राज ठाकरे यांना सवाल

admin by admin
July 7, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
“मुंबईवर २६/११  हल्ला झाला तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?”, NSG कमांडोचा राज ठाकरे यांना सवाल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

महाराष्ट्र : महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक माजी एनएसजी कमांडोने थेट सवाल उपस्थित केला आहे. प्रवीण कुमार तेवतिया असे या माजी सैनिकाचे नाव असून, त्यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमधून १५० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. प्रवीण तेवतिया यांनी त्यांच्या ट्विटर एक्स वरून  राज ठाकरेंना प्रश्न विचारले आहे. “मुंबईवर हल्ला झाला तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?” तसेच, “मी उत्तर प्रदेशचा असूनही महाराष्ट्रासाठी माझं रक्त सांडलं. देशाला भाषेच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करू नका,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या वक्तव्यामुळे हिंदीविरोधी वक्तव्यांवरून निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

या पोस्टसोबत त्यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. यात ते मरीन कमांडो फोर्स (मार्कोस)च्या गणवेशात हसताना दिसत आहेत. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर ‘UP’ असे स्पष्ट लिहिलेले आहे आणि त्यांच्या हातात रायफलही दिसत आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, “मी उत्तर प्रदेशचा आहे, पण मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं. ताज हॉटेल वाचवलं. २६/११ च्या हल्ल्यात मी मुंबई वाचवली. त्या वेळी राज ठाकरेंचे तथाकथित योद्धे कुठे होते?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच,”देशाचे भाषेच्या आधारे विभाजन करू नका. आनंदाला आणि माणुसकीला कोणतीही भाषा लागत नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे. “प्रवीण तेवतिया यांनी २६/११ च्या हल्ल्यात ताज हॉटेलमधून १५० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या थेट प्रतिक्रियेमुळे सध्या सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषावादात नवा राजकीय सूर आळवला गेला आहे. तेवतिया हे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत होते. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत किमान १५० लोकांचे प्राण वाचवले. या मोहिमेदरम्यान प्रवीण यांना गंभीर जखमा झाल्या होत्या — चार गोळ्या लागल्या, तरीही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.

Previous Post

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतून ‘ह्या’ महिलांची नावे वगळण्यात आली; जाणून घ्या ..

Next Post

महाविद्यालयीन तरुणाचा आत्महतेचा प्रयत्न; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरुणाचा बचाव

admin

admin

Next Post
महाविद्यालयीन तरुणाचा आत्महतेचा प्रयत्न; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरुणाचा बचाव

महाविद्यालयीन तरुणाचा आत्महतेचा प्रयत्न; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरुणाचा बचाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION