• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

महाविद्यालयीन तरुणाचा आत्महतेचा प्रयत्न; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरुणाचा बचाव

admin by admin
July 7, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलावरून रविवारी दुपारी एका महाविद्यालयीन तरुणाने नदीपात्रात उडी मारली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे नदीपात्रात उडी मारणारा तरुण बचावला. आषाढी एकादशीनिमित्त सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी परिसरातील मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास राजाराम पुलावरून एका तरुणाने नदीपात्रात उडी मारल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. अग्निशमन दलाच्या एरंडवणे अग्निशमन केंद्रातील जवान विठ्ठलवाडी परिसरात तैनात होते.

नदीपात्रात तरुणाने उडी मारल्याची माहिती मिळताच जवान अमोल शिंदे, अनंत जाधव, निलेश पाटील, राहुल वाघमोडे, सुमीत कांबळे, सागर मुंडे, कमलेश माने यांनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली. पाण्यात पडलेल्या तरुणाला बाहेर काढले. उडी मारणारा विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत आहे. अनुत्तीर्ण झाल्याने त्याने नैराश्यातून पुलावरुन उडी मारली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने दिली.

Previous Post

“मुंबईवर २६/११ हल्ला झाला तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?”, NSG कमांडोचा राज ठाकरे यांना सवाल

Next Post

डेटींग ॲपद्वारे २६ वर्षीय तरुणाची फसवणूक; तरुणींसह २१ जणांना अटक

admin

admin

Next Post

डेटींग ॲपद्वारे २६ वर्षीय तरुणाची फसवणूक; तरुणींसह २१ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION