• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘वंदे मातरम्’ धार्मिक गीत नव्हे, भारतीय स्वातंत्र्याच्या परवलीचा शब्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
November 7, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘वंदे मातरम्’ धार्मिक गीत नव्हे, भारतीय स्वातंत्र्याच्या परवलीचा शब्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘वंदे मातरम्’ हे कोणत्याही धर्माचे गीत नाही, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या परवलीचा शब्द आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्य आहे. अलिकडे काही लोक हे धार्मिक गीत असल्याचा वाद निर्माण करतात, पण स्वातंत्र्यसैनिकांची जात-पंथ-भाषा विसरून एकत्र येताना याच गीताने एकजूट केली होती, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अबू आझमींचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे सुनावताना फडणवीसांनी मौलाना आझाद यांचा दाखला देत हा वाद चुकीचा असल्याचे नमूद केले.

थोर कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ मध्ये लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित समूहगान कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी ‘वंदे मातरम्’चे सुमधुर सादरीकरण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘‘वंदे मातरम् या प्रेरणागीताने ब्रिटिश राजवटीत भारतीयांना जात-धर्म-पंथ विसरून एकत्र आणले. वंगभंग चळवळीला दिशा देण्यापासून ते स्वातंत्र्याच्या पहिल्या झेंड्यावर लिहिले जाण्यापर्यंत या गीताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महात्मा गांधी आपल्या प्रत्येक पत्राचा समारोप ‘वंदे मातरम्’ने करू लागले होते. आज १५० वर्षांनंतरही हे गीत भारताला दिशा देत आहे.’’ ‘‘अलिकडे काही लोक ‘आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही, हे धार्मिक गीत आहे’ असा दावा करतात. त्यांना माहिती नाही की स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येकाने वंदे मातरम् म्हटले तेव्हा कोणाला हे कोणत्या धर्माचे गीत वाटले नव्हते. मौलाना आझाद यांनी स्पष्ट लिहून ठेवले आहे की, ‘वंदे मातरम्’ला धार्मिक गीत म्हणणे ही सर्वात मोठी चूक ठरेल,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

Previous Post

धक्कादायक! वर्क लोड कमी करण्यासाठी नर्सने केली १० रुग्णांची हत्या

Next Post

नवघर तलावात उभारणार विठू माऊलीची ५१ फुट मूर्ती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

admin

admin

Next Post
नवघर तलावात उभारणार विठू माऊलीची ५१ फुट मूर्ती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवघर तलावात उभारणार विठू माऊलीची ५१ फुट मूर्ती - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,425)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION