• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

पावसाची धुवांधार बॅटिंग, विजेची मात्र ‘दांडी’; वसई-विरारकर अंधारात!

admin by admin
June 24, 2026
in वसई-विरार
0
पावसाची धुवांधार बॅटिंग, विजेची मात्र ‘दांडी’; वसई-विरारकर अंधारात!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई-विरार परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्याचा बहुतांश कालावधी उलटल्यानंतरही मान्सूनचे आगमन झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून पहाटे अल्पकाळ पाऊस पडत असला तरी त्यानंतर दिवसभर तीव्र उकाडा जाणवत होता. मात्र मंगळवारी पहाटे झालेल्या पावसानंतर दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले. संध्याकाळी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्यानंतर रात्री पावसाचा जोर वाढला आणि अनेक भागांत संततधार पाऊस सुरू झाला. या सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून काही ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला असून काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, पावसाळा सुरू होताच दरवर्षीप्रमाणे यंदाही वीजपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसई-विरार शहरात महावितरणमार्फत सुमारे दहा लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. गेल्या महिनाभरापासून मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत होता. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाही ही समस्या कायम असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. विरार पश्चिमेतील उंबरगोठण, वसई पूर्वेतील मालजीपाडा, ससूनवघर तसेच नालासोपारा पूर्वेतील अनेक भागांमध्ये मंगळवार रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारी सकाळपर्यंत अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. वीजेवर चालणारी उपकरणे बंद पडल्यामुळे गृहिणी, शाळकरी मुले आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय वसई पश्चिमेतील साईनगर परिसरात बुधवारी सकाळी रोहित्र फुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ त्या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पावसासोबतच वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून वीज व्यवस्था लवकर सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Previous Post

गॅस पुरवठा सुरळीत करून बंद ‘शिवभोजन’ केंद्रे सुरू होणार; छगन भुजबळांची विधानपरिषदेत मोठी घोषणा!

Next Post

आता अधिकारी सांभाळणार जिल्हा परिषद शाळा! घटती पटसंख्या रोखण्यासाठी रायगड पॅटर्न

admin

admin

Next Post
आता अधिकारी सांभाळणार जिल्हा परिषद शाळा! घटती पटसंख्या रोखण्यासाठी रायगड पॅटर्न

आता अधिकारी सांभाळणार जिल्हा परिषद शाळा! घटती पटसंख्या रोखण्यासाठी रायगड पॅटर्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

June 24, 2026
टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

June 24, 2026
२०२९ ला सर्व खासदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

२०२९ ला सर्व खासदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

June 24, 2026
भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ! माजी कर्णधार रोहित शर्मा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ! माजी कर्णधार रोहित शर्मा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

June 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,064)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,503)
  • मुंबई (3,166)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (257)
  • रायगड (42)
  • राष्ट्रीय (438)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (202)

Follow Us

Recent News

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

June 24, 2026
टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

June 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

June 24, 2026
टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

June 24, 2026
२०२९ ला सर्व खासदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

२०२९ ला सर्व खासदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

June 24, 2026
भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ! माजी कर्णधार रोहित शर्मा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ! माजी कर्णधार रोहित शर्मा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

June 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION