• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील ५० वॉर्डात भाजप-शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच!

admin by admin
October 27, 2025
in मुंबई, राजकीय
0
मुंबईतील ५० वॉर्डात भाजप-शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसमवेत मुंबईत निवडणूक लढणे भाजपला मान्य असले तरी मुंबईतील सुमारे पन्नास वॉडाँत नेमकी लढायचे कोणी, हा प्रश्न कळीचा ठरणार असल्याने तो लवकरच सोडवावा लागणार आहे. कल्याण-डोंबिवली येथे युती होणार नाही, ठाणे येथे काय, याचा अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकत्र लढायचेच आहे, हे ठरले असल्याने आता जागावाटपाच्या कळीच्या मुद्द्यापर्यंत पोहोचावे लागणार आहे. यासंबंधीची चर्चा सुरू होईल, तेव्हा मुंबईतील ५० वॉर्डात नेमकी निवडणूक लढवायची कोणी, हा प्रश्न गुंतागुंतीचा होणार असल्याची कबुली दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिली. शिंदेंकडे गेलेले ४४ नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाडून जिंकले होते. अत्यंत कडव्या सामन्याला सामोरे गेले होते. केवळ काही मतांच्या सरशीमुळे ही जागा शिवसेनेने जिंकली होती. गेल्या निवडणुकीपेक्षा आता परिस्थिती बदलली आहे. या जागा नेमक्या कोणी लढायच्या हा वादाचा मोठा मुद्दा दोन्ही पक्षांमध्ये निर्माण होणार आहे. दहिसर, गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, विक्रोळी, घाटकोपर या परिसरांतील काही ठिकाणी कडवी लढत झाली. ती लक्षात घेता आता नेमकी जागा कोणी लढायची हा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे.

शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या ४४ नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवकांना भारतीय जनता पक्षाने कडवी झुंज दिली होती. ही झुंज आता अधिक तीव्र होईल. तेव्हा शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक शिंदे गटात गेले. ही मंडळी उमेदवारीचे आश्वासन मिळाले असल्यामुळे शिंदे गटात गेली होती, असे मानले जाते. मात्र या सर्व गटांमध्ये आता शिवसेना उबाठाचे उमेदवार उभे राहतील. राज ठाकरे यांची त्यांना साथ मिळाली तर त्यांची मतसंख्या वाढेल. गद्दारांना धडा शिकवा हीं भाषा सुरू होईल. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल. शिंदे गटाकडे गेलेल्या नगरसेवकांना निवडून येणे सोपे राहणार नाही. उलटपक्षी थोडक्यात, मागच्या निवडणुकीत, जागा गमवाव्या लागलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी सेनेची मते विभाजित होणे हे जिंकण्याचा मार्ग मोकळा करून देणारे असेल, असे मानले जाते आहे. त्यामुळे या वार्डामध्ये काय करायचे हा महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा नोव्हेंबरच्या मध्यावर होईल असे गृहीत धरले तर हा प्रश्न येत्या काही दिवसांतच सोडवावा लागेल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिली. सध्या भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला समवेत घेऊन चालण्याच्या मनःस्थितीत आहे. आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे दूर करणार नाही. मात्र विजयी होण्याची शक्यता असलेल्या पक्षानेच निवडणूक लढवणे योग्य ठरेल, असे मतही या नेत्याने व्यक्त केले. शिंदे गटात याच भावना व्यक्त केल्या जात असल्या तरी मुंबई हे शिवसेनेचे शक्तिस्थळ असल्यामुळे येथे शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला भाजपने झुकते माप देणे अपेक्षित असल्याचेही बोलले जाते आहे.

Previous Post

बालभारतीद्वारे पुस्तकांसाठी निकृष्ट दर्जाच्या कागदाचा वापर, जनहित याचिकेचा आरोप

Next Post

दुर्मीळ आणि महागड्या उपचारांसाठी महात्मा फुले योजनेत ‘कॉर्पस फंड’

admin

admin

Next Post
दुर्मीळ आणि महागड्या उपचारांसाठी महात्मा फुले योजनेत ‘कॉर्पस फंड’

दुर्मीळ आणि महागड्या उपचारांसाठी महात्मा फुले योजनेत 'कॉर्पस फंड'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,201)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (375)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION