• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बालभारतीद्वारे पुस्तकांसाठी निकृष्ट दर्जाच्या कागदाचा वापर, जनहित याचिकेचा आरोप

admin by admin
October 27, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
बालभारतीद्वारे पुस्तकांसाठी निकृष्ट दर्जाच्या कागदाचा वापर, जनहित याचिकेचा आरोप
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारतीद्वारे शालेय पाठ्यपुस्तके छापण्यासाठी वापरण्यात येणारा कागद हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. तथापि, या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी तहकूब केली. या याचिकेवर तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नाही. परंतु, नियमित न्यायालयासमोर याचिका सुनावणीसाठी येईपर्यंत त्यात उपस्थित मुद्द्यांवर आणि सूचनांवर प्रतिवाद्यांनी विचार करावा, असे आदेशही न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने दिले. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संकल्प जीवन धर्मादाय संस्थेने ही जनहित याचिका केली आहे. तसेच, याचिकेत महाराष्ट्र राज्य मंडळासाठी पाठ्यपुस्तकांच्या छपाई आणि प्रकाशनासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या कागदाच्या गुणवत्तेत लक्षणीय घट करण्याच्या बालभारतीच्या कृतीला आव्हान दिले आहे.

दरम्यान, सध्याच्या निविदा अटींमध्ये कागदाचा दर्जा, अनुभव आणि इतर महत्त्वाच्या पात्रता निकषांमध्ये अचानक बदल केल्याने काही विशिष्ट बोलीदारांनाच पसंती देण्याचा बालभारतीचा हेतू दिसून येत असल्याचा आरोप देखील याचिकेत करण्यात आला आहे. खरेदी खर्चात बचत केल्याचा दावा बालभारतीकडून केला जात असला तरी त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. तसेच, पाठ्यपुस्तकांसाठी निकृष्ट दर्जाचा कागद खरेदी करणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य नाही, असेही याचिकेत म्हटले आहे. नव्या शैक्षणिक (२०२६-२७) वर्षासाठी ७० जीएसएम आणि १७० जीएसएम कागदाच्या पुरवठ्यासाठी संबंधित निविदा रद्द करण्याची मागणी केली होती. तथापि, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ही याचिका करण्यात आल्याचे संस्थेने याचिकेत नमूद केले आहे. त्याचप्रमाणे, २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठीच्या अटींनुसार अधिकाऱ्यांना निविदा पुन्हा काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संस्थेने केली आहे.

Previous Post

गड-किल्ल्यांवरील परप्रांतीय सुरक्षारक्षकांवरून वाद; मराठी एकीकरण समिती आक्रमक

Next Post

मुंबईतील ५० वॉर्डात भाजप-शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच!

admin

admin

Next Post
मुंबईतील ५० वॉर्डात भाजप-शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच!

मुंबईतील ५० वॉर्डात भाजप-शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,200)
  • मुंबई (2,972)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (373)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION