• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

गड-किल्ल्यांवरील परप्रांतीय सुरक्षारक्षकांवरून वाद; मराठी एकीकरण समिती आक्रमक

admin by admin
October 27, 2025
in महाराष्ट्र, विशेष लेख
0
गड-किल्ल्यांवरील परप्रांतीय सुरक्षारक्षकांवरून वाद; मराठी एकीकरण समिती आक्रमक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून चित्रीकरणासाठी गेलेल्या तरुणाला हिंदी भाषिक सुरक्षारक्षकाने अडविल्याने वाद निर्माण झाला. या प्रकाराबाबत मराठी एकीकरण समिती सुद्धा आक्रमक झाली असून महाराष्ट्रातील गडकिल्ले व अन्य प्रेक्षणीय ठिकाणी मराठीच सुरक्षारक्षणकांची नियुक्ती करावी अशी मागणी समोर येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने सकाळच्या सुमारास एक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत चित्रीकरणासाठी वसई किल्ल्यावर गेला होता. मात्र तेथील हिंदी भाषिक सुरक्षारक्षकाने त्याला अडवत चित्रीकरण करण्यास मनाई केली. यावरून वाद निर्माण झाला होता. सुरक्षाकाला त्या तरुणाने समजविण्याचा प्रयत्न केला असता. त्या सुरक्षा रक्षकाने मला मराठी येत नसल्याचे सांगत हिंदी भाषेतूनच बोलणार असे सांगितले. यावरून त्या तरुणाने सुरक्षा रक्षकांना मराठी येत नसल्याची बाब लक्षात आणून देत त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सगळ्या घडलेल्या प्रकाराची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होताच सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मराठी एकीकरण समिती सुध्दा आक्रमक झाली आहे. या घडलेल्या प्रकारचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात राहून वारंवार मराठी भाषेची गळचेपी होत आहे. महापुरुषांचा सुद्धा आदर केला जात नाही असे मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील सर्वच गड किल्ले, महापुरुषांची स्मारके, संग्रहालये व अन्य प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी मराठी भाषिक सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. याशिवाय जे सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त केले जातील यांना तेथील स्थळांचे महत्त्व माहीत असणार असणे रक्षक असणे आवश्यक आहे असावे असे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले आहे. शासनाने यावर निर्णय घेतला नाही तर याबाबत राज्यभर मोहीम सुरू करून आंदोलन केले जाईल असा इशारा ही मराठी एकीकरण समितीने दिला आहे.

Previous Post

माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन पुन्हा धावणार

Next Post

बालभारतीद्वारे पुस्तकांसाठी निकृष्ट दर्जाच्या कागदाचा वापर, जनहित याचिकेचा आरोप

admin

admin

Next Post
बालभारतीद्वारे पुस्तकांसाठी निकृष्ट दर्जाच्या कागदाचा वापर, जनहित याचिकेचा आरोप

बालभारतीद्वारे पुस्तकांसाठी निकृष्ट दर्जाच्या कागदाचा वापर, जनहित याचिकेचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,200)
  • मुंबई (2,972)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (373)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION