• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पालिका अधिकाऱ्यांना जोरबैठका सुरू; मुख्यमंत्र्यांचे शहर अडकले वाहतूक कोंडीत

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची कारणे शोधून त्याठिकाणी तात्पुरती किंवा कायमस्वरुपी उपाययोजना करता येऊ शकते का, याची चाचणी सर्व यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 12, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची कारणे शोधून त्याठिकाणी तात्पुरती किंवा कायमस्वरुपी उपाययोजना करता येऊ शकते का, याची चाचणी सर्व यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. ठाणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील इतर प्राधिकरणांच्या रस्त्यावरील खड्डे पालिका बुजवेल, असे स्पष्ट करत नव्या रस्त्यांवर देखभाल दुरुस्तीच्या कालावधीत पडलेले खड्डे संबंधित ठेकेदाराने बुजविले नाहीतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर रस्ता हे राज्य शासनाच्या विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित येत असून या रस्त्यांवर दरवर्षीप्रमाणे यंदाही खड्डे पडल्यानंतर हद्द वादचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. गेले अनेक वर्षे हद्द वादामुळे नागरिकांचा खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास सुरू असतानाही या रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली होती. रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून आपले क्षेत्र खड्डेमुक्त करूया, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले होते. त्यापाठोपाठ त्यांनी गुरुवारी सह पोलिस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांंच्यासोबत कापुरबावडी भागात होत असलेल्या वाहतूक कोंडीची पाहाणी करून त्याचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोंडी सोडविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात वाहतुक सुरळीत रहावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही असून त्यांचे ठाण्यातील वाहतूकीवर बारीक लक्ष आहे.  यामुळेच विविध यंत्रणांच्या एकत्रीकरणातून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधण्यात येत आहे. या मार्गांवर कोणत्या कारणांमुळे कोंडी होते, याचा आढावा घेण्यात येत आहे. अरुंद रस्ता, सिग्नल यंत्रणा आणि खड्ड्यांंमुळे कोंडी होत असेल तर तिथे उपाययोजना करण्यात येत आहे, अशी माहीती आयुक्त राव यांनी दिली. ठाणे शहरातून जाणाऱ्या इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याची तक्रार प्राप्त झाली तर पालिकेकडून हे खड्डे तात्काळ बुजविण्यात येतील. तसेच नव्या रस्त्यांवर देखभाल दुरुस्तीच्या कालावधीत खड्डे पडले आणि संबंधित ठेकेदाराने ते बुजविले नाहीतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Previous Post

मनपा वैद्याकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे काळ्या फिती लावून आंदोलन

Next Post

४००० कोटींचा माल केला जप्त; ड्रग्जविरोधात सरकार ॲक्शन मोडवर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

४००० कोटींचा माल केला जप्त; ड्रग्जविरोधात सरकार ॲक्शन मोडवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION