• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

या मार्गावर सुरु होणार पहिली फेरी, इलेक्ट्रिक एसी बस आता मुंबई उपनगरातील रस्त्यांवरही धावणार

२१ फेब्रुवारीपासून ही बस दक्षिण मुंबईत धावू लागली. सुरुवातीला अशा दोन इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बस ताफ्यात होत्या. यानंतर ही संख्या वेगाने वाढली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 31, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रवाशांच्या आकर्षणाचा विषय ठरत असलेली इलेक्ट्रिक एसी बस लवकरच मुंबई उपनगरातील रस्त्यांवरही धावू लागणार आहेत. बेस्टकडून त्यादृष्टीने तयारी सुरु असून येत्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक एसी बसची सेवा मुंबई उपनगरात सुरु होईल. सुरुवातीच्या टप्प्यात वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी आणि सांताक्रुझ येथील प्रवाशांसाठी डबलडेकर एसी बस सुरु करण्यात येईल. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बेस्टच्या ताफ्यात आणखी आठ ते दहा डबलडेकर एसी बसचा समावेश केला जाऊ शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात या बसेस मोजक्या मार्गांवर सुरु ठेवून त्यांचा प्रतिसाद आजमवण्यात येईल. मुंबईत डबलडेकर इलेक्ट्रिक बसचा पहिला ताफा फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रवाशांच्या सेवेत रुजू झाला. डबलडेकर एसी बसने पाच किलोमीटरच्या अंतरापर्यंत अवघ्या सहा रुपयांमध्ये प्रवास करता येतो.

डबलडेकर एसी बसची आसन क्षमता ६५ इतकी आहे. ही इलेक्ट्रिक बस एकदा चार्ज केल्यानंतर २५० किलोमीटर अंतर धावू शकते. त्यानंतर या डबलडेकर एसी बसला चार्ज करण्यासाठी साधारण दीड ते तीन तासांचा अवधी लागतो. एका डबलडेकर इलेक्ट्रिक एसी बसची किंमत २ कोटी रुपये इतकी आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात एकूण १६ इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बस आहेत. या सर्व बसेस सध्या फक्त मुंबईत धावतात. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आणखी ८ नव्या बसेसचा समावेश केल्यानंतर बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर एसी बसची संख्या २४ पर्यंत जाईल. स्वीच मोबिलीट या कंपनीकडून बेस्टने डबलडेकर एसी बस ५६ रुपये प्रतिकिलोमीटर या दराने भाडेतत्वावर वापरण्यासाठी घेतल्या आहेत. या बसेस चालवून प्रत्येक किलोमीटरमागे ७५ रुपये मिळवण्याचे बेस्टचे उद्दिष्ट आहे.

सध्या मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बसेस या दक्षिण मुंबईत सेवा पुरवतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, चर्चगेट, नरिमन पॉईंट आणि कफ परेड अशा भागांमधून एसी डबलडेकर प्रवास करते. आगामी काळात मुंबई उपनगरात ही सेवा सुरु झाल्यास सर्वप्रथम वर्दळीचा परिसर असलेल्या बीकेसीत एसी डबलडेकर बस धावू शकेल. या भागात दररोज ६.५ लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे याठिकाणी एसी डबलडेकर सुरु केल्यास बेस्टला चांगले उत्पन्न मिळू शकते, असा अंदाज आहे. येथून कुर्ला, बीकेसी आणि वांद्रे स्टेशनपर्यंत बसच्या फेऱ्या चालवल्या जातील. बेस्टकडून येत्या काळात जुन्या बसेस बदलून त्याऐवजी ताफ्यात नव्या एसी डबलडेकर्स समाविष्ट केल्या जाऊ शकतात. सध्या कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गावर एअर इंडिया कॉलनी, मुंबई विद्यापीठमार्गे प्रवास करणाऱ्या ३११ आणि ३१३ या दोन बसेस आहेत. या दोन बसेस ऐवजी एसी डबलडेकर सुरु करण्याविषयी चाचपणी सुरु आहे. दक्षिण मुंबईत एसी डबलडेकर बसेसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आम्ही येत्या महिनाभरात बीकेसीत एसी डबलडेकर बससेवा सुरु करु. त्यानंतर सांताक्रुझमध्ये एसी डबलडेकर धावेल, अशी माहिती बेस्टच्या एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

Previous Post

या फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; कचऱ्यापासून बनवली राखी अन् पर्यावरण रक्षणासाठी घेतला पुढाकार

Next Post

दहिहंडीच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत न्यायालयाने निर्णय देऊनही चालढकल; उंचीवर मर्यादा घालण्यास सरकार अनुत्सुक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दहिहंडीच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत न्यायालयाने निर्णय देऊनही चालढकल; उंचीवर मर्यादा घालण्यास सरकार अनुत्सुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,244)
  • मुंबई (2,999)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION