• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

या फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; कचऱ्यापासून बनवली राखी अन् पर्यावरण रक्षणासाठी घेतला पुढाकार

एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनच्या सदस्यांनी कचरा गोळा करत त्याची राखी बनवत अनोखा संदेश दिला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 31, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : पर्यावरण संरक्षणासाठी ‘एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशन’ने पुढाकार घेत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. खारफुटीच्‍या महत्त्वाबद्दल विविध स्‍तरांवर जनजागृती करण्‍यासाठी एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनने इनरव्हील क्लब ऑफ नवी मुंबई संगिनी सेंच्युरियनच्या सहकार्याने आज महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला. या फाऊंडेशनच्या सदस्यांनी कचरा गोळा करत त्याची राखी बनवत अनोखा संदेश दिला आहे.

‘गोळा केलेला कचरा वापरून आम्ही रक्षाबंधनाची भरीव सजावट केली. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही सर्वांना विनंती करत आहोत. कचऱ्यामुळे जलचर आणि सागरी जीवांना हानी पोहोचते. त्यामुळे कचऱ्याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि शाश्वत निवडींसाठी समर्थन करणे, हे आमचे मूळ उद्दिष्ट आहे. खारफुटी वाचवा, महासागर वाचवा,’ असं आवाहनही ‘एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशन’कडून करण्यात आलं आहे. दरम्यान, ऐन सणादिवशी या फाऊंडेशनकडून पर्यावरण रक्षणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Previous Post

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या

Next Post

या मार्गावर सुरु होणार पहिली फेरी, इलेक्ट्रिक एसी बस आता मुंबई उपनगरातील रस्त्यांवरही धावणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

या मार्गावर सुरु होणार पहिली फेरी, इलेक्ट्रिक एसी बस आता मुंबई उपनगरातील रस्त्यांवरही धावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,246)
  • मुंबई (3,001)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION