• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सणासुदीच्या तोंडावर नाशिक विभागात भेसळखोरांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक!

अवघ्या १५ दिवसांत ५.४० कोटींचे संशयित खाद्यतेल, मावा आणि पनीर जप्त

admin by admin
September 19, 2026
in गुन्हेगारी, नाशिक, महाराष्ट्र
0
सणासुदीच्या तोंडावर नाशिक विभागात भेसळखोरांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली असून नाशिक विभागात मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. १८ सप्टेंबर रोजी नाशिकमधील सय्यद पिंपरी येथे असलेल्या छाया ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर धाड टाकून तब्बल ४८ लाख ८१ हजार रुपयांचा बेरीस्टा (फ्राईड ओनियन) आणि रिफाइंड सनफ्लॉवर ऑईलचा साठा जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान १,२०० किलो फ्राईड ओनियन, ज्याची किंमत ४८ लाख ३ हजार २०० रुपये आहे, तसेच ३२८ किलो रिफाइंड सनफ्लॉवर ऑईलचा साठा आढळून आला. अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार अस्वच्छ वातावरणात, निकृष्ट दर्जाच्या किंवा असुरक्षित परिस्थितीत अन्नपदार्थांचा साठा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले आणि फराळाच्या पदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.

आयुक्त तुकाराम मुंडे आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर कारवाई करून ७५,३५६ किलो पाश्चराईज कुकिंग बटरचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार रुपये आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्स्पोर्टर्समधून फ्रोजन कस्टर्ड, ॲपल पल्प, आंबा पल्प आणि क्रीम असा २९ लाख १८ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय नाशिकच्या द्वारका परिसरात दोन खासगी बसमधून २,१५५ किलो स्पेशल स्वीट बर्फीचा ५ लाख ५८ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही क्रीम, खाद्यतेल, मिठाई, सुपारी, तूप आणि इतर अन्नपदार्थांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील १५ दिवसांत नाशिक, जळगाव, अहिल्यानगर आणि धुळे या चार जिल्ह्यांमध्ये एकूण ३६ कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई अहिल्यानगरमधील कोल्ड स्टोरेजवर करण्यात आली असून जवळपास ४ कोटी रुपयांचे ७५ हजार किलो बटर जप्त करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

Next Post

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

admin

admin

Next Post
IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

September 19, 2026
सणासुदीच्या तोंडावर नाशिक विभागात भेसळखोरांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक!

सणासुदीच्या तोंडावर नाशिक विभागात भेसळखोरांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक!

September 19, 2026
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,124)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,030)
  • मुंबई (3,481)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (535)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

September 19, 2026
सणासुदीच्या तोंडावर नाशिक विभागात भेसळखोरांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक!

सणासुदीच्या तोंडावर नाशिक विभागात भेसळखोरांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक!

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

September 19, 2026
सणासुदीच्या तोंडावर नाशिक विभागात भेसळखोरांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक!

सणासुदीच्या तोंडावर नाशिक विभागात भेसळखोरांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक!

September 19, 2026
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION