• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘लालबागच्या राजा’च्या व्हीआयपी दर्शनामुळे मंडळ अडचणीत, मानवाधिकार आयोगाने बजावली नोटीस

admin by admin
September 3, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘लालबागच्या राजा’च्या व्हीआयपी दर्शनामुळे मंडळ अडचणीत, मानवाधिकार आयोगाने बजावली नोटीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी सामान्य नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) असलेल्या वेगवेगळ्या रांगांमुळे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ अडचणीत आले आहे. दर्शन व्यवस्थेतील या भेदभावामुळे मानवाधिकार आयोगाने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला नोटीस बजावली असून याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहेत. तसेच, याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मंत्री आशिष शेलार आणि पंकज मिश्रा यांनी दर्शन व्यवस्थेबाबत आयोगाकडे तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

दरवर्षी विविध कारणांमुळे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ चर्चेत येते. तसेच, देशभरातून लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे गणेशोत्सवात लालबागमध्ये कायम प्रचंड गर्दी असते. भाविकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते. मंडळातर्फे अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि अन्य सामान्य गणेशभक्तांसाठी स्वतंत्र रांगा असतात. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या रांगेतून अनेकांना काही मिनिटांतच लालबागच्या राजाचे दर्शन मिळते. त्यामुळे अन्य भाविकांचा अपमान होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. लालबागच्या राजाच्या दर्शन व्यवस्थेवरून आशिष शेलार आणि पंकज मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

मानवाधिकार आयोगाने या तक्रारीची दखल घेत मंडळाला नोटीस बजावली आहे. तसेच, राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष व सचिवांना सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, सार्वजनिक उत्सव असूनही दर्शनासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि सामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र रांग लावून भक्तांच्या भावनांचा अनादर होत आहे. तसेच, सामान्यांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते, तर काही मोजक्या लोकांना विशेष सवलत मिळते. हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, असे आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दर्शन व्यवस्थेत भेदभाव टाळावा आणि सामान्य भाविकांना न्याय द्यावा, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे. शिवाय २२ सप्टेंबर २०२३ व १४ सप्टेंबर २०२४ रोजीही याबाबात तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी तक्रारींची दखल घेण्यात आली नव्हती. गर्दी नियंत्रणातील त्रुटींमुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या वर्तनामुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध तसेच सामान्य भाविकांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली होती.

Previous Post

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया होणार सुलभ

Next Post

गणरायांच्या विसर्जनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे विभागाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION