• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; जादा भाडे अन् मीटरमध्ये छेडछाड करणारे टॅक्सी-रिक्षाचालक जाळ्यात

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 23, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रवाशांकडून अधिक भाडे उकळणारे रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडे पोलिसांनी लक्ष वळवले आहे. प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, गुरुवारी पहिल्याच दिवशी ६९ टॅक्सी-रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जवळचे भाडे नाकारणे, मुख्य रस्त्यावरच सोडणे, जवळचा रस्ता असतानाही जाणीवपूर्वक वळसा मारून नेणे असे प्रकार रिक्षा-टॅक्सीचालकांकडून घडतात. त्याचबरोबर मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर न वापरता मनमानी भाडे आकारणे अशाही तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी जास्त भाडे आकारणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी ६९ चालकांवर सुमारे ३४ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

विमानतळ, रेल्वे स्थानके, शहराबाहेरून येणाऱ्या बसचे थांबे याकडे पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. या ठिकाणी उतरणारे अनेक प्रवासी हे पर्यटक असतात. मुंबईबद्दल त्यांना फार काही माहिती नसते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कमी अंतरासाठी टॅक्सी, रिक्षाचालक जास्त भाडे उकळतात. अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून विशेष नजर ठेवली जाणार आहे. जास्त भाडे आकारून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा कलम २१ (१२) अंतर्गत कारवाई केली जात आहे. मोटार वाहन कायदा कलम १७७ अंतर्गत जास्त भाडे आकारणाऱ्या चालकांना दंडात्मक शिक्षेची तरतूद आहे. कुणी चालकाने भाडे अधिक आकारल्यास किंवा तसा संशय आल्यास प्रवाशांनी नेमणुकीला असलेल्या वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास आणून द्यावे अथवा संबंधित वाहनाच्या क्रमांकासह जवळच्या वाहतूक पोलीस चौकीमध्ये तक्रार करावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Previous Post

ईडीची छापेमारी, आता एसआयटी १२ हजार कोटींचा हिशोब मागणार; मुंबई महापालिका चौकशीच्या फेऱ्यात

Next Post

१६४ खाती बनावट असल्याचे तपासात उघड; गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकीट आरक्षणात काळाबाजार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१६४ खाती बनावट असल्याचे तपासात उघड; गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकीट आरक्षणात काळाबाजार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION