• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे पोलीस आयुक्तांचे मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश

नाकाबंदीसाठी शहर, उपनगरातील २७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्तांसह १२५ पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 22, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शहरात आता दररोज रात्री नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. नाकाबंदीसाठी शहर, उपनगरातील २७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्तांसह १२५ पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येणार आहे.

‘विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यास सुुरुवात झाली आहे. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाचे वाहन जप्त केले जाणार आहे,’ असे अमितेश कुमार यांनी सांगितले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे. मद्यपी वाहनचालकांची तपासणी ब्रेथ ॲनलायझर यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. या यंत्राला लावण्यात आलेली नळी संशयित वाहनचालकाची तपासणी केल्यानंतर बदलली जाणार आहे. वापरलेली नळी नष्ट केली जाईल. त्यामुळे वाहनचालकांकडून स्वच्छतेबाबत केल्या जाणाऱ्या तक्रारींना आता वाव राहणार नाही, तसेच संसर्गाची शक्यता राहणार नाही.

Previous Post

गोदामतील कामगारांनी चोरले लॅपटॉप; तिघांना अटक, २४४ लॅपटॉप आणि दोन टेम्पो जप्त

Next Post

आरोग्यतज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला; खराब हवामानामुळे पुणेकर बेजार!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आरोग्यतज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला; खराब हवामानामुळे पुणेकर बेजार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (43)
  • पालघर (62)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,359)
  • मुंबई (3,071)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (409)
  • वसई-विरार (20)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION