• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

उच्च न्यायालयाचे दिले बेकायदा इमारती उभारणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश

पालिकेकडे प्रीमियम भरून नियमित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. याचा नागरिकांवर परिणाम होतो. त्यामुळे चुकीचे वागणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजीच्या आदेशात म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 9, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : परवानगीशिवाय बांधकाम करून लोकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करा, असे आवाहन करत उच्च न्यायालयाने एका विकासकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. विकासकाने एका व्यक्तीची वडिलोपार्जित मालमत्ता हडप करून त्यावर बेकायदा इमारत उभारली. परवानग्या मिळाल्याचे खोटे सांगून लोकांना फ्लॅट विकले. अशा प्रकरणांत पोलिसांनी विकासकाला ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. कारण फसवणूक करणाऱ्या विकासकांबरोबर सरकारी अधिकारीही सहभागी असतात, असे न्या. राजेश लड्डा यांच्या एकलपीठाने म्हटले. अनधिकृत बांधकाम प्रकल्प वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या नियमांना बगल देण्यात येते. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. बनावट परवानग्या मिळवणे, प्रकल्पाच्या स्थितीची चुकीची माहिती देणे, यासह अनेक बाबींचा समावेश आहे. या कृतींचा परिणाम जमीन, सदनिका खरेदीदारांवर होतो. कायदेशीर, आर्थिक धोका निर्माण होतो, असे न्यायालयाने म्हटले. या बेकायदा कामांचा विक्री करार नोंदणी करून, पालिकेकडे प्रीमियम भरून नियमित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. याचा नागरिकांवर परिणाम होतो. त्यामुळे चुकीचे वागणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजीच्या आदेशात म्हटले आहे.

रेकॉर्डवरून अर्जदाराचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून येते, असे म्हणत न्यायालयाने अनेक वर्षांपासून बेकायदा इमारतींना परवानगी देण्याच्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इमारतीचे बांधकाम ‘अनधिकृत’ का राहिले? याची चौकशी करण्यासाठी आणि फसवणुकीचा प्रकार उघड करण्यासाठी विकासकाच्या कोठडीची आवश्यकता आहे. हा तपास सुरूवातीच्या टप्प्यावर आहे आणि अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तपासात अडथळे निर्माण होतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याची डोंबिवली येथे ३४ गुंठे वडिलोपार्जित जागा आहे. मात्र, मेसर्स श्री स्वस्तिक होमचे मयूर भगत याने ही जागा हडप केली. तसेच खोट्या परवानग्या घेऊन त्याठिकाणी इमारतही उभारली. त्यानंतर या इमारतीमधील सदनिका विकण्यात आल्या होत्या.

Previous Post

सिंहगड रस्ता पोलिसांकडून आचारसंहिता भंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

Next Post

पूनम महाजन यांच्या आरोपाने खळबळ; प्रमोद महाजनांची हत्या मोठं षडयंत्र, हतेच्या चौकशीसाठी गृहमंत्र्यांना पत्र

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पूनम महाजन यांच्या आरोपाने खळबळ; प्रमोद महाजनांची हत्या मोठं षडयंत्र, हतेच्या चौकशीसाठी गृहमंत्र्यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

May 25, 2026
किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

May 25, 2026
पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

May 25, 2026
नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

May 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (202)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (937)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,333)
  • मुंबई (3,054)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (399)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (190)

Follow Us

Recent News

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

May 25, 2026
किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

May 25, 2026
किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

May 25, 2026
पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

May 25, 2026
नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

May 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION