• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

घरगुती गणेशमूर्तींचे नदी, समुद्रात विसर्जन करण्यास मनाई, राज्य सरकारचे आदेश

admin by admin
August 2, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
घरगुती गणेशमूर्तींचे नदी, समुद्रात विसर्जन करण्यास मनाई, राज्य सरकारचे आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) सहा फुटांच्या आतील गणेशमूर्तींचे तलाव, नदी, समुद्रसारख्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे आदेश राज्य सरकारने शुक्रवारी दिले. सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासन आणि गणेशभक्तांमध्ये वाद निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात पीओपीच्या गणेशमूर्ती तयार करण्यावरील बंदी उठविताना उच्च न्यायालयाने पर्यावरणपूरक सण साजरे करण्याकरिता प्लास्टर ऑफ पॅरिस (पी.ओ.पी.) मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक सूचना करण्याचे आदेश पर्यावरण विभागास दिले होते. त्यानुसार सरकारने हा आदेश काढला असून, मार्च २०२६ पर्यंत साजऱ्या करण्यात येणाऱ्या उत्सवांकरिता हे आदेश लागू राहतील. या निर्णयानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विक्री करताना मूर्तीच्या मागील बाजूस स्पष्टपणे दिसेल अशा स्वरूपाचे ऑइल पेंटने लाल रंगाने गोल आकाराचे चिन्ह करण्याचे विक्रेत्यांना बंधन घालण्यात आले आहे. मूर्तीची विक्री करताना याबाबतची नोंदवही ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीचे विसर्जन, इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तरच नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नसल्यामुळे पालिकांनी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीच सर्व विसर्जित साहित्याचे संकलन आणि योग्य विल्हेवाटीची दक्षता घ्यावी असे नमूद करण्यात आले. पालिका क्षेत्रांमध्ये तयार करण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांमधील पाणी मूर्तीच्या अपेक्षित पाणी क्षमतेच्या ८-१० पट असावे. कृत्रिम तलावांमध्ये पीओपी मूर्ती विसर्जित केल्यानंतर ७ दिवसांमध्ये कृत्रिम तलावातील पाणी त्याच स्थळी चुन्याच्या किंवा तुरटीच्या साहाय्याने प्रक्रिया करून ते पाणी नजीकच्या शुद्धीकरण केंद्राकडे पाठवावे. तेथे पुन्हा प्रक्रिया करून हे पाणी सोडून द्यावे, कृत्रिम तलावाशेजारी निर्माल्य संकलित करून त्यावर पर्यावरणपूरक प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर किंवा पुनर्निमितीसाठी वापर करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत.

Previous Post

ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत टाकला, मुंबई महापालिकेने केली दंडात्मक कारवाई

Next Post

सहा दिवसांत १३४ अनधिकृत बांधकामांच्या नळ जोडण्या खंडित, मोटर पंप जप्त

admin

admin

Next Post
सहा दिवसांत १३४ अनधिकृत बांधकामांच्या नळ जोडण्या खंडित, मोटर पंप जप्त

सहा दिवसांत १३४ अनधिकृत बांधकामांच्या नळ जोडण्या खंडित, मोटर पंप जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION