• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

बदलापूर रेल्वे प्रवाशांना दिलासा, रेल्वेस्थानकावर नवीन स्वयंचलीत जिना

admin by admin
August 8, 2025
in ठाणे
0
बदलापूर रेल्वे प्रवाशांना दिलासा, रेल्वेस्थानकावर नवीन स्वयंचलीत जिना
Share on FacebookShare on WAShare on Twitter

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकाचे अद्ययावतीकरण गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरू आहे. मात्र काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तात्पुरता दिलासा देत फलाट क्रमांक १ वरील मध्यभागी नवीन स्वयंचलीत जिना (एस्कलेटर) कार्यान्वित केला आहे. यापूर्वी फलाट क्रमांक दोनवरील जिना जुना असल्याने मोठा वादंग झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून फलाट क्रमांक एकवर जिना लावण्याची मागणी होती. मात्र फलाट क्रमांक तीनवर जिना लावण्यात आला होता. या नव्या सुविधेमुळे फलाट क्रमांक १ वरून २ व ३ वर जाणे प्रवाशांसाठी अधिक सोयीचे झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि जड साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सोय विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी प्रवाशांना हव्या तशा सुविधा वेळेत देण्यात रेल्वे प्रशासनाला यश येताना दिसत नाही. त्यामुळे येथे प्रवाशांमध्ये संताप आहे. दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे. त्या तुलनेत लोकलची संख्या, जागा आणि गर्दीचा प्रश्नही गंभीर होतो आहे. सध्या रेल्वे स्थानकावर डेक बांधनीचे काम सुरू आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार स्वयंचलीत जिने सुरू केले जात आहेत. फलाट क्रमांक एकवर जिना सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवासी आता फलाट क्रमांक २ वर देखील अशीच सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र स्थानकाचे इतर बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी कामाचा वेग वाढवण्याची मागणीही कायम आहे. स्थानकात लावणार ८ जिने बदलापूर रेल्वे स्थानकात एकूण आठ स्वयंचलित जिने बसवले जाणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यातील सहा स्वयंचलित जिने हे नविन असतील. तर २ जिने हे जुने पण आयुर्मान असलेले असतील. बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर बसवण्यात आलेला एक जिना हा जुना असल्याने त्यावरून वादंग झाला होता. त्यावर रेल्वे प्रशासनाला खुलासा करावा लागला होता. हा जिना उल्हासनगर स्थानकात २०१६ वर्षात बसवण्यात आला होता. तिथे कल्याण बदलापूर तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या कामामुळे हा जिना काढावा लागला होता. मात्र त्याचे २१ वर्षांचे आर्युमान अजुनही असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला होता. तर त्या जिन्याची तांत्रिक तपासणी करूनच त्याचा वापर करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले होते.

Previous Post

महाराष्ट्रातील ३१ उत्तराखंड पर्यटकांना शोधण्यासाठी मुख्यसचिव राजेश कुमार यांची विनंती उत्तराखंडच्या मुख्यसचिवांना विनंती

Next Post

“मी जेवायला येईन, पण माझं बिल घेऊ नका..”, अजितदादांची हॉटेल मालकाला मिश्किल टिपणी

admin

admin

Next Post
“मी जेवायला येईन, पण माझं बिल घेऊ नका..”, अजितदादांची हॉटेल मालकाला मिश्किल टिपणी

“मी जेवायला येईन, पण माझं बिल घेऊ नका..”, अजितदादांची हॉटेल मालकाला मिश्किल टिपणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION