• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय; रेल्वे रूळ ओलांडण्याला बसणार आळा

हार्बर मार्गावर इथून पुढे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रकाराला आळा बसेल.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 5, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : रेल्वे रूळ ओलांडताना अनेक लोक जिवाला मुकतात. हे अपघात टाळण्यासाठी रेल्वेच्या वतीने रेल्वे रुळांवर पादचारी पुलांचीही उभारणी केली गेली आहे. मात्र, अनेक प्रवासी वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याची चूक करत असतात. त्यामुळे प्रवाशांनी रूळ ओलांडू नये, म्हणून रेल्वे रुळालगत लोखंडी जाळ्या आणि सिमेंटच्या भिंती उभारण्याचे काम हार्बर रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर इथून पुढे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रकाराला आळा बसेल. हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानके मुंबई आणि इतर रेल्वे स्थानकांपेक्षा वेगळी आहेत. इथल्या रेल्वे स्थानकात कुठेही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स नाहीत. शिवाय स्थानकात दोन्ही दिशेला उतरण्याची सुविधा आहे. त्यामुळे इतर स्थानकांप्रमाणे इथे प्रवाशांची गर्दी होत नाही.

मात्र, याठिकाणी सर्रासपणे रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार होत असतात. रेल्वे आली की प्रवासी उतरून, रेल्वे स्थानकाबाहेर जाण्यासाठी जिन्यांचा नाही तर रेल्वे रुळांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. बऱ्याच वेळा रेल्वे बदलून प्रवास करायचा असल्यास बहुतांश प्रवासी रेल्वे रूळ ओलांडूनच रेल्वे पकडतात. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात. हे टाळण्यासाठी हार्बर रेल्वेने या चोरवाटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी स्थानकापासून बेलापूर रेल्वे स्थानकात सध्या रेल्वे फलाटावर बाहेरून येण्या-जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. इथे पूर्वी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, आता सिमेंटच्या संरक्षक भिंती उभारल्या जात आहेत. रेल्वेच्या सुरुवातीच्या फलाटाकडे आणि शेवटच्या फलाटाकडे दोन्ही दिशेला या संरक्षण भिंती उभारल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता जिने चढूनच दुसऱ्या फलाटावर किंवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडता येणार आहे.

Previous Post

वंचितांनी उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रींवर भर द्या – राज्यपाल रमेश बैस

Next Post

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,056)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (961)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,455)
  • मुंबई (3,133)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (249)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (430)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (198)

Follow Us

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION