• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे पोलीसांची मोठी कामगिरी; चोरी झालेले तब्बल ४०० मोबाईल मूळ मालकांना परत

admin by admin
November 29, 2025
in पुणे
0
पुणे पोलीसांची मोठी कामगिरी; चोरी झालेले तब्बल ४०० मोबाईल मूळ मालकांना परत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पोलिसांनी एकाचवेळी तब्बल ४०० मोबाईल नागरिकांना परत मिळून दिले आहेत. परिमंडळ एक आणि चारमधील गहाळ झालेले तसेच हरवलेले मोबाईल परत करण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांच्या सायबर आणि स्थानिक गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे केलेल्या तपासातून हे मोबाईल परत करण्यात आले आहेत. शहरात मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना हजारोंमध्ये आहेत. पण, त्याची अनेकवेळा नोंद होत नाही. पोलिस देखील मिसींग दाखल करण्यास सांगतात. नागरिकांकडून सीईआयआर या पोर्टलवर हरवल्याची नोंद केली जाते. त्यानूसार पोलिसांकडून या नोंद केलेल्या मोबाईलचा तांत्रिक शोध घेतला जातो. गेल्या काही महिन्यांमध्ये पोलिस अशा पद्धतीने हरवलेले मोबाईल शोधत असल्याचे दिसत आहे.

त्यानुसार, परिमंडळ एक आणि चारमधील विविध पोलिस ठाण्याअंतर्गत नागरिकांनी “सीईआयआर” पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलची नोंद केल्यानंतर त्याच्या आयएमईआय क्रमांकावरून शोधमोहीम राबविली. अनेक मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तर काही मोबाईल वेगवेगळ्या राज्यांत कार्यरत असल्याचे समोर आले. लगेच त्या ठिकाणच्या पोलिसांशी संपर्क साधून मोबाईल परत मिळविले. विशेष उपक्रमात परिमंडळ एकचे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते १९३ मोबाईल तसेच परिमंडळ चारमधील उपक्रमात अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या हस्ते २०६ मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळत होता. नागरिकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.

Previous Post

संजय राऊत पुन्हा एकदा उतरणार राजकारणात!

Next Post

धक्कादायक! जन्मदात्या आईनेच केली आपल्या ८ महिन्याच्या बाळाची हत्या

admin

admin

Next Post
धक्कादायक! जन्मदात्या आईनेच केली आपल्या ८ महिन्याच्या बाळाची हत्या

धक्कादायक! जन्मदात्या आईनेच केली आपल्या ८ महिन्याच्या बाळाची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,731)
  • मुंबई (3,304)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION