• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुणे महापालिकेकडून ३२,००० किलो खराब आमरस जप्त

admin by admin
April 13, 2026
in गुन्हेगारी, पुणे
0
पुणे महापालिकेकडून ३२,००० किलो खराब आमरस जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : उन्हाच्या तडाख्यात तुम्हीही आमरस पुरीचा बेत करताय का? तर आता तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या खेड आणि मावळ तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने पुण्याच्या खेड आणि मावळ तालुक्यात दोन मोठ्या कारवाया केल्या असून यामध्ये तब्बल ३२ किलोचा भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केला आहे. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांमधील भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे आणि मावळ तालुक्यातील उरसे येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ३२ हजार किलोचा मँगो पल्प चा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गोपनीय माहितीच्या आधारे, मावळ तालुक्यातील उरसे येथील ‘मे. मोहम्मद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम’ या ठिकाणी अन्न व औषध विभागाने धाड टाकली आहे. या ठिकाणी कोणत्याही परवानगीशिवाय, अनधिकृत रंग आणि इतर पदार्थांचा वापर करून मँगो पल्प तयार केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कारवाईत दुध सदृश पदार्थ, मँगो पल्प, कृत्रिम रंग असा एकूण २,२३,१९६/- रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ही संपूर्ण कारवाई सह आयुक्त श्री. दि. वा. भोगावडे आणि आयुक्त श्री. श्रीधर डुबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या ठिकाणी मँगो पल्प तयार करताना साखरेऐवजी भेसळयुक्त पदार्थ, गाईचे दूध आणि केमिकलयुक्त केशरी रंगाचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या या मँगो पल्पमुळे ग्रामीण भागात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र, या भेसळयुक्त पल्पमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका तर आहेच, पण दीर्घकाळात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा देखील धोका व्यक्त केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्वस्त आणि अनोळखी ठिकाणांहून मिळणारा मँगो पल्प खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

दहावी, बारावीच्या निकाल ‘या’ दिवशी लागण्याची शक्यता!

Next Post

संसदेत नारी शक्तीचा जयघोष व्हावा! पंतप्रधान मोदींकडून सर्व खासदारांना वैयक्तिक पत्र

admin

admin

Next Post
संसदेत नारी शक्तीचा जयघोष व्हावा! पंतप्रधान मोदींकडून सर्व खासदारांना वैयक्तिक पत्र

संसदेत नारी शक्तीचा जयघोष व्हावा! पंतप्रधान मोदींकडून सर्व खासदारांना वैयक्तिक पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION