• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

‘आरोप दिशाभूल करणारे सबळ पुरावे द्या’, शकुनराणी यांच्या दुहेरी मतदानाच्या आरोपावर निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस

admin by admin
August 11, 2025
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
‘आरोप दिशाभूल करणारे सबळ पुरावे द्या’, शकुनराणी यांच्या दुहेरी मतदानाच्या आरोपावर निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : EC Notice दोन दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने भाजपाशी हात मिळवणी करत निवडणूक मॅनेज केल्याचा आरोप केला होता. अंपायरच भाजपाशी हातमिळवणी करत असेल तर काय करणार? असाही सवाल त्यांनी केला होता. दरम्यान त्यांनी शकुन राणी यांना निवडणूक आयोगाने कसं डबल व्होटर केलं हे उदाहरणासह स्पष्ट करुन दाखवलं होतं. त्यावरुन आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. एवढंच नाही तर राहुल गांधींचे दावे दिशाभूल करणारे आहेत असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. “नव्या मतदारांनी, तरुण मतदारांनी भाजपाला मतदान केलं असं सांगण्यात आलं. त्यासाठी फॉर्म ६ चा उपयोग करण्यात आला. पण ३३ हजार ६९२ नावांचा दुरुपयोग करण्यात आला. तुम्हाला एक उदाहरण देतो. शकुन राणी नावाची एक महिला आहे ही महिला ७० वर्षांची आहे. तिने दोन वेळा अर्ज क्रमांक ६ भरला. आता हे बघा शकुन राणी असं नाव आहे. या फोटोत याच महिलेचा फोटो झूम करुन लावण्यात आला आहे. दुसऱ्यांदा या महिलेने दोनदा अर्ज केला. दुसऱ्या अर्जावर हे नाव फक्त शकुनराणी नाव आहे. आडनावाचा रकाना रिकामा आहे. या महिलेने दोनदा मतदान केलं किंवा दुसऱ्यांदा तिच्या नावे दुसऱ्या कुणीतरी मतदान केलं.” असा आरोप राहुल गांधींनी केला होता. तसंच देशभरात या घटना घडल्याचंही राहुल गांधी म्हणाले होते. आता निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे. कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने असंही म्हटलं आहे की राहुल गांधींनी या सर्व प्रकरणांत उत्तर द्यावं. त्यासाठी त्यांना आम्ही नोटीस बजावत आहोत. दरम्यान ७ ऑगस्टला झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी हा आरोप केला होता की महादेवपुरा मतदारसंघात १ लाख २५० मतं चोरण्यात आली. त्यातले ११ हजार ९६५ डुप्लिकेट मतदार होते. तर ४० हजार ९ मतदार यांची कागदपत्रं अपूर्ण होती. या सगळ्यांनी फॉर्म ६ चा दुरुपयोग केला होता. आता याच प्रकरणात निवडणूक आयोगाने आरोपांचे सबळ पुरावे द्यावेत म्हणत राहुल गांधींना नोटीस बजावली आहे.

नोटीसमधील नमूद मुद्दे
१) राहुल गांधींनी ७ ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणूक आयोगाने तुम्हाला कागदपत्रं दिली आहेत ती सादर करतो असं म्हटलं होतं. त्यात तुम्ही शकुन राणी या महिलेचं नाव घेतलं होतं आणि व्होटर आयडी कार्ड दाखवून या ठिकाणी दोन टिक मार्क आहेत असं म्हटलं होतं. हे टिक मार्क पोलिंग बूथ ऑफिसरचे आहेत.
२) शकुन राणी यांनी स्वतःच ही बाब सांगितली आहे की त्यांनी एकदाच मतदान केलं आहे दोनदा नाही. तुम्ही जो आरोप केला आहे त्याला काहीही अर्थ नाही.
३) राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत जे सादरीकरण केलं त्यात जी माहिती आणि कागदपत्रं सादर केली त्याची चौकशी केली असता हे कळतं आहे की जो टिकमार्क दाखवण्यात आला आहे तो मतदान अधिकाऱ्याने केलेला नाही.
४) शकुन राणी या महिलेने दोनवेळा मतदान केलं हा जो तुमचा आरोप आहे त्याचे सबळ पुरावे द्या. आम्ही निवडणूक कार्यालयाकडून याची चौकशी करतो.
५) शकुन राणी यांच्या प्रमाणेच मतदार यादीत बदल केला गेला आणि नावं हटवली गेली असा आरोप राहुल गांधींनी केला होता. आता आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन रुल्स १९६० च्या अन्वये शपथपत्रावर हस्ताक्षरासह जी नावं मतदार यादीत तुमच्या म्हणण्यानुसार नाहीत ती द्यावीत जेणकरून निवडणूक आयोग आपली कारवाई सुरु करु शकेल.

Previous Post

गरुड दृष्टीनं डिजीटल पातळीवर गुन्हेगारांचा बंदोबस्त; फसवणूक झालेल्या नागरिकांना १० कोटी परत

Next Post

मुंबईतील सर्व गाई, म्हशींचे तबेले होणार हद्दपार; पालघरच्या दापचरीमध्ये होणार स्थलांतर

admin

admin

Next Post
मुंबईतील सर्व गाई, म्हशींचे तबेले होणार हद्दपार; पालघरच्या दापचरीमध्ये होणार स्थलांतर

मुंबईतील सर्व गाई, म्हशींचे तबेले होणार हद्दपार; पालघरच्या दापचरीमध्ये होणार स्थलांतर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION