• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

गुन्हे उकल टक्केवारीत नवी मुंबईत प्रगती

नवी मुंबईत सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती, पोलिसांमध्ये शिस्त, पोलिसांसाठी विविध उपक्रम

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 3, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : ऑनलाइन पद्धतीने फसवणूक होण्याच्या प्रकरणांत प्रचंड वाढ झाली असून सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती नवी मुंबईत गेल्या वर्षी करण्यात आली. नवी मुंबईत पोलिसांना २०२३ हे वर्ष संमिश्र गेले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद जास्त झाली असली तरी गुन्हे उकल टक्केवारीत आठ टक्क्यांनी प्रगती आहे. सन २०२२ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ५ हजार ८११ विविध गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर ३ हजार ७८४ गुन्ह्यांची उकल झाली होती. २०२३ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ६ हजार १२८ गुन्ह्यांची नोंद, तर ४ हजार ४८० गुन्हे उकल करण्यात आले. २०२२ च्या तुलनेत २३ मध्ये गुन्ह्यांची नोंद जास्त असली तरी २०२२ मध्ये एकूण ६५ टक्के गुन्हेउकल झाली, तर यंदा हेच प्रमाण ७३ टक्के झाले आहे. आतापर्यंतचा सायबर पोलीस ठाण्याचा आढावा घेतला असता इतर पोलीस आयुक्तालयांच्या तुलनेत चांगली कामगिरी सुरू आहे.

शहरात आत्महत्येच्या प्रमाणात तब्बल नऊने वाढ झाली असून २०२२ मध्ये नऊ जणांनी आत्महत्या केल्या होत्या, तर २०२३ मध्ये २३ जणांनी स्वत: होऊन आपले जीवन संपवले. महिला अत्याचारात किंचित घट झाली असून २०२२ मध्ये ६८८ घटनांची नोंद झाली होती, तर २०२३ मध्ये ६८१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारताच वाहतूक व्यवस्था, सायबर गुन्हेगारी आणि अमली पदार्थविरोधी कठोर कारवाईचे मनसुबे स्पष्ट केले होते. त्यानुसार ११ मे २०२३ ला आयुक्तालय क्षेत्रातील पहिले सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. हे पोलीस ठाणे सुरू होताच सायबर गुन्ह्यांची उकल होणे सुरू झाले. त्यात सेक्सोर्शन, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, इतर ऑनलाइन फसवणूक आदी गुन्ह्यांची उकल होणे सुरू झाले. यासाठी सायबर विषयात उत्सुक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

३१ डिसेंबर २०२२ ला अमली पदार्थविरोधी कारवाई करताना वर्षाचा शेवट व नवीन वर्षाची सुरुवात करताना नायजेरियन टोळीच पकडण्यात आली. यात पाच महिलांचा समावेश होता. या कारवाईने नवीन आलेल्या आयुक्तांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली होती. तसेच नुकतेच गेल्या आठवड्यात खोपोलीनजीक एमडी हा अमली पदार्थ बनविणारा कारखाना उद्ध्वस्त करतानद्पाच लोकांना अटक करीत लाखो रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. याशिवाय हुक्का पार्लर, अवैध मद्या विक्री, फिरस्तीप्रमाणे मद्या विक्री करणारे अशा लोकांवरही कडक कारवाई केली गेली. नवी मुंबई पोलीस विभागात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. कारण पोलीस विभागातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. २०२३ मध्ये नवी मुंबई पोलीस क्षेत्रात सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे सायबर पोलीस ठाण्याची उभारणी झाली आहे.

Previous Post

डिझेलअभावी बस सेवा ठप्प होण्याची चिन्हे; ट्रक चालकांच्या संपाचा विद्यार्थ्यांना फटका

Next Post

रेल्वे फलाटांवर अस्वच्छता कराल तर खैर नाही, भरावा लागेल इतका दंड

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रेल्वे फलाटांवर अस्वच्छता कराल तर खैर नाही, भरावा लागेल इतका दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION