• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मिरारोडमधील डान्स बारवर पोलिसांचा छापा; २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर १२ मुलींची सुटका

admin by admin
September 5, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
मिरारोडमधील डान्स बारवर पोलिसांचा छापा; २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर १२ मुलींची सुटका
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : मिरारोड येथील टारझन या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी छुप्या खोलीत ठेवलेल्या आणि अश्लील नृत्य करणाऱ्या १२ मुलींची सुटका करण्यात आली. तसेच बार व्यवस्थापक, कर्मचारी यांच्यासह २१ ग्राहकांविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात डान्स बारना बंदी असून केवळ बारमध्ये महिला गायकांना गाण्याची परवानगी आहे. मात्र तरीही ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत काशिमीरा परिसरात असे बार मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत.

पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर निकेत कौशिक यांनी अशा बारवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अलीकडील काही दिवसांत अनेक बारवर धाड टाकून कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान, मिरा रोड येथील नाट्यगृहाशेजारी सुरू असलेल्या टारझन बारमध्ये महिलांकडून अश्लील नृत्य सादर केले जात असल्याची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांच्या पथकाने छापा टाकला यावेळी ग्राहक मुलींवर पैशांची उधळण करताना आढळले. त्यामुळे संपूर्ण बारची तपासणी करून चालक-मालक व ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले आहे.

Previous Post

मानवाधिकार आयोगाची नोटीस मिळूनही लालबागच्या राजाचे VIP दर्शन चालूच

Next Post

पर्यावरण रक्षक सरिता खानचंदानी यांनी केली आत्महत्या, पतीकडून पाच जणांविरुद्ध आरोप

admin

admin

Next Post
पर्यावरण रक्षक सरिता खानचंदानी यांनी केली आत्महत्या, पतीकडून पाच जणांविरुद्ध आरोप

पर्यावरण रक्षक सरिता खानचंदानी यांनी केली आत्महत्या, पतीकडून पाच जणांविरुद्ध आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION