• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पोलीस आयुक्तालायला बॉम्ब शोधक पथकाची प्रतीक्षा

admin by admin
July 7, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मीरारोड : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाची स्थापना होऊन जवळपास पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे.मात्र अद्याप आयुक्तालयासाठी आवश्यक असलेले बॉम्ब शोधक आणि निष्क्रियकरण (बीडीडीएस) आणि श्वान पथक स्थापन झालेले नाही. परिणामी, संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना अनुभव नसताना जीव धोक्यात घालून कारवाई करावी लागत आहे. मिरा भाईंदर व वसई विरार शहराची वाढती लोकसंख्या व येथील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ठाणे व पालघर ग्रामीण पोलिस विभागाचे विभाजन करून २०२० साली स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली आहे. स्थापनेनंतर मनुष्यबळात वाढ, पोलिस ठाण्यात वाढ, सायबर पोलीस ठाणे आणि इतर आधुनिक गोष्टीची उभारणी प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.मात्र अदयापही अनेक महत्वाच्या गोष्टीचा समावेश यात झालेला नाही. विशेषतः बीडीडीएस व श्वान पथकाची अनुपस्थिती ही पोलिस यंत्रणेच्या दृष्टीने मोठी अडचण ठरत आहे.

मिरा-भाईंदर व वसई-विरार हे क्षेत्र मुंबई व ठाणे या संवेदनशील शहरालगत असून, याआधी येथे दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयितांना अटक करण्यात आली आहे.तसेच, देशभरातून गुन्हा करून आलेले आरोपी येथे लपून बसल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. काही वर्षांपूर्वी शहरात बॉम्बस्फोटाच्या धमक्या देखील प्राप्त झाल्या होत्या.तर नुकताच विविध ठिकाणी शाळेत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे ईमेल येत आहेत. शा पार्श्वभूमीवर, स्वतंत्र बीडीडीएस आणि श्वान पथक असणे अत्यावश्यक आहे.मात्र हे पथक नसल्यामुळे एखादी संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना जीव धोक्यात घालून त्याची पाहणी करावी लागत आहे. किंवा दुसऱ्या ठिकाणाहून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करावे लागते. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडे बीडीडीएस व श्वान पथक नसल्यामुळे, कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास येथील पोलिसांना ठाणे किंवा पालघर ग्रामीण पोलिसांच्या पथकांवर अवलंबून राहावे लागते. अनेक वेळा हे पथक पोहोचण्यास उशीर होतो, परिणामी तातडीच्या परिस्थितीत वेळेवर प्रतिसाद देण्यात अडचणी निर्माण होतात. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी बीडीडीएस व श्वान पथक उभारण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठवण्यात आला होता. शासनाकडून याला मंजुरी मिळाली आहे. मात्र त्याआधी आवश्यक साहित्य खरेदी व यंत्रणा उभारण्याचे काम स्थानिक प्रशासनाला करावे लागणार आहे. त्या दृष्टीने काम सुरू झाले असून, ही उणीव लवकरच भरून निघेल, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.

Previous Post

MMRDA च्या नावाखाली स्वस्त घर; मुंबईतील कुटुंबांना कोटींचा गंडा

Next Post

नैसर्गिक ओढे, नाल्यांचा प्रवाह रोखणाऱ्यांविरोधात पीएमआरडीएने केले गुन्हे दाखल

admin

admin

Next Post

नैसर्गिक ओढे, नाल्यांचा प्रवाह रोखणाऱ्यांविरोधात पीएमआरडीएने केले गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION