• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

MMRDA च्या नावाखाली स्वस्त घर; मुंबईतील कुटुंबांना कोटींचा गंडा

admin by admin
July 7, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई (विशेष प्रतिनिधी ): मुंबईत MMRDAच्या नावाखाली स्वस्त घरांचे आमिष दाखवून दोन महिलांनी अनेक गरीब कुटुंबांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. नीता सराईकर आणि लक्ष्मी बंडे या दोन महिलांनी स्वतःला एमएमआरडीएचे सर्वे अधिकारी असल्याचे भासवून केवळ आठ लाख रुपयांमध्ये घर देण्याचे आश्वासन दिले. तर सुमारे १५ हून अधिक लोकांकडून दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उकळली. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी या दोन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मीरा कांबळे नावाच्या महिलेने भांडुप पोलीस स्टेशनामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तक्रारदार महिलेने सांगितले, त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या लक्ष्मी बंडे यांनी त्यांना सांगितले की, एमएमआरडीएने बांधलेले घर केवळ आठ लाख रुपयांमध्ये मिळत आहे. यानंतर लक्ष्मीने मीराची भेट नीता सराईकर यांच्याशी करून दिली, जी स्वतःला एमएमआरडीएच्या वतीने झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत सर्वेक्षण करणारी अधिकारी असल्याचे सांगत होती.

सर्वे करणाऱ्या बोगस महिला अधिकाऱ्यांनी दावा केला की, कुर्ला आणि कांजूरमार्ग परिसरात झोपडपट्टीवासियांसाठी बांधलेल्या घरांमध्ये लवकरच घराचा ताबा दिला जाणार आहे. स्वस्त दरात घर मिळत आहेत. या लालसेपोटी मीरा कांबळे यांनी आपल्या कुटुंबासाठी चार घरे विकत घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपले सध्याचे घर १२ लाखांत विकले, दागिने गहाण ठेवले, वडिलोपार्जित जमीन विकली आणि पतपेढीकडून कर्जही घेतले होते. अशाप्रकारे आयुष्यभराच्या कमाईची जुळवाजुळव त्यांनी एकूण ३३ लाख रुपये रोख निता सराईकर यांना दिले. पण तीन महिने उलटूनही कांबळेंच्या हाती काहीच लागले नाही. तीन महिने उलटूनही घराचा ताबा न मिळाल्याने कांबळे यांनी सराईकर यांच्याशी संपर्क साधला. पण त्या वारंवार उडवाउडवीची उत्तरं देऊ लागल्या. त्यानंतर कांबळे यांना समजले की, त्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक लोकांची अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे. तपासात असे समोर आले की, सराईकर आणि लक्ष्मी बंडे यांनी आतापर्यंत सुमारे १५ लोकांकडून दीड ते दोन कोटी रुपये उकळले आहेत. तक्रारीत इतर पीडितांची माहितीही देण्यात आली आहे. भांडुप पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे स्वस्त घरांच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर प्रकाश पडला आहे. अशा प्रकरणांमध्ये नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित होते.

Previous Post

ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Next Post

पोलीस आयुक्तालायला बॉम्ब शोधक पथकाची प्रतीक्षा

admin

admin

Next Post

पोलीस आयुक्तालायला बॉम्ब शोधक पथकाची प्रतीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION