• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

सहकारनगर भागात नाकाबंदीत १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची कारवाई

निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 25, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहर, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहकारनगर भागातून तब्बल १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने कोठे नेण्यात येत होते. यादृष्टीने तपास सुरू आहे.

नाकाबंदीत सहकारनगर पोलिसांनी शुक्रवारी १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. याबाबतची माहिती निवडणूक अधिकारी आणि प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दिवसा आणि रात्रीही संशयित वाहनांची नाकाबंदी करण्यात येत आहे. सहकारनगर भागात शुक्रवारी सकाळी एका टेम्पो चालकाला नाकाबंदीत पोलिसांनी अडवले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात मोठ्या प्रमाणावर साेने असल्याचे आढळून आले. नाकाबंदीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी सोने, तसेट टेम्पो जप्त केले आहे. कोट्यवधी रुपयांचे सोने कोठून आणले, तसेच ते कोणाला देण्यात येणार होते, यादृष्टीने तपास सुरू आहे. टेम्पो एका वाहतूकदाराचा असल्याची माहिती मिळाली आहे.

Previous Post

ससून रूग्णालायतील ४ कोटी घोटाळ्यांप्रकरणी १३ आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Next Post

मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

June 13, 2026
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,438)
  • मुंबई (3,121)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

June 13, 2026
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION