• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

धारावी पुनर्विकासासाठी कुर्ला डेअरीचा भूखंड बाजारभावापेक्षा दहा पट कमी दराने वितरित

admin by admin
January 27, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : धारावी पुनर्विकासासाठी राज्य शासनाने भूखंड वितरणाचा सपाटा लावला असून कुर्ला डेअरीचा भूखंड बाजारभावापेक्षा दहा पट कमी दराने वितरित करण्यात आल्याचे दिसून येत आहे. कुर्ला पूर्व येथील डेअरीचा भूखंड देण्यास स्थानिकांनी विरोध केलेला असतानाही तो डावलून या भूखंडाची विक्री करण्यात आली आहे. २१ एकर भूखंडासाठी ५८ कोटी रुपये आकारण्यात आले आहेत. या परिसरात भूखंडाचा दर शीघ्र गणकानुसार (रेडी रेकनर) प्रति चौरस फूट पाच ते सहा हजार रुपये असताना हा भूखंड फक्त ६४१ रुपये प्रति चौरस फूट दराने उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुलुंड येथील ५८ एकर खाजण भूखंडासाठी ३१९ कोटी रुपये आकारण्यात आले आहेत. बाजारभावाच्या तुलनेत पाच पट कमी दराने हा भूखंड १२७७ रुपये प्रति चौरस फुट दराने उपलब्ध करून देण्यात आला आहे. धारावीचा पुनर्विकास राज्य शासन आणि अदानी समुहामार्फत संयुक्तपणे स्थापन करण्यात आलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनी प्रा. लि. या विशेष हेतु कंपनीमार्फत राबविला जात होता. या कंपनीचे नाव बदलून नवभारत मेघा डेव्हलपर प्रा. लि. असे करण्यात आले आहे. सुमारे ६३२ एकर इतक्या धारावीच्या भूखंडापैकी सुमारे ४०७ एकर भूखंडावर झोपडपट्टी पसरलेली आहे. या शिवाय रेल्वेचा भूखंडही पुनर्विकासासाठी उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त धारावीबाहेर सुमारे ५४० एकर भूखंडाची मागणी करण्यात आली आहे. यापैकी मुलुंड येथील ५८.१ एकर आणि कुर्ला येथील दुग्धशाळेच्या २१ एकर भूखंडापोटी अनुक्रमे ३१९.७ आणि ५८ कोटी रुपये अदा करून या भूखंडांची विक्री करण्यात आली आहे.

याशिवाय देवनार क्षेपणभूमीजवळील १२५ एकर भूखंडाच्या खरेदीसाठी ५० कोटी रुपये कंपनीने अनामत म्हणून अदा केले आहेत. याशिवाय २५५.९ एकर खाजण भूखंड हस्तांतरित करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यापैकी मुलुंड येथे ५८.५ एकर, कांजुरमार्ग येथे १२०.५ एकर आणि भांडुप येथे ७७ एकर भूखंड प्रस्तावीत आहे. हे सर्व भूखंड बाजारभावाच्या खूपच कमी दराने या पुनर्विकासासाठी अदानी समुहाच्या कंपनीला मिळणार आहेत. धारावीतील सर्व झोपडीवासीयांना घरे देण्याचे शासनाने निश्चित केल्यामुळे इतका मोठा भूखंड पुनर्वसनासाठी आवश्यक असल्याचा दावा कंपनीमार्फत करण्यात आला आहे. सार्वजनिक कामांसाठी भूखंड हस्तांतरित वा विक्री करताना शासनाचा दर ठरलेला असतो. त्यामुळे हा भूखंड बाजारभावाच्या तुलनेत कमी दरात शासनाने उपलब्ध करून देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असा दावा नाव न छापण्याच्या अटीवर कंपनीच्या प्रवक्त्याने केला. धारावी पुनर्विकासाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. रेल्वेच्या भूखंडावर सुरू करण्यात आलेले बांधकाम हे रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे आहे. ते पूर्ण झाल्याशिवाय धारावीवासीयांसाठी पुनर्वसनाच्या इमारती बांधता येणार नाही, अशी अट हा भूखंड हस्तांतरित करताना घालण्यात आल्याचे कंपनीतील सूत्रांनी सांगितले.

Previous Post

प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’

Next Post

बँक फसवणूक प्रकरणी ईडीकडून फार्मा कंपनीविरोधातील ७९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच

admin

admin

Next Post

बँक फसवणूक प्रकरणी ईडीकडून फार्मा कंपनीविरोधातील ७९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION