• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

पनवेल महापालिका मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी आक्रमक

विहित मुदतीत कर न भरल्यास संबंधित करदात्याविरोधात वॉरंट काढून मालमत्ता अटकावणी तसेच मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशारा पालिकेने दिल्याने करदात्यांचे धाबे दणाणले आहेत.

admin by admin
March 22, 2025
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकेने यंदाच्या सरत्या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते गाठण्यासाठी अटकावणीच्या कार्यवाहीला जोरदार सुरूवात केली आहे. गुरुवारी पालिकेच्या कर विभागाने लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या २०० करदात्यांच्या नावाची यादी विविध वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केली. कर थकविणाऱ्यांमध्ये कारखानदार, व्यापारी, शालेय संस्था, रुग्णालय, सरकारी कार्यालये, मॉल, हॉटेल या आस्थापनांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. थकीत करदात्यांना कराची रक्कम भरण्यासाठी पुढील पाच दिवसांची मुदत पालिकेने दिली आहे. विहित मुदतीत कर न भरल्यास संबंधित करदात्याविरोधात वॉरंट काढून मालमत्ता अटकावणी तसेच मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशारा पालिकेने दिल्याने करदात्यांचे धाबे दणाणले आहेत. राज्यातील इतर महापालिकांमध्ये मालमत्ता करावरील ५० टक्के विलंब शास्तीवरील माफीची अभय योजना राबविली असली तरी पनवेलमध्ये ही योजना राबविण्यात आलेली नाही. या दरम्यान पनवेल पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांनी सध्या करवसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र आहे. पालिका आयुक्तांनी पालिकेच्या कर विभागाला मार्च अखेरीपर्यंत थकीत कराच्या रकमेतील ५०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी १३ विविध पथके पालिकेच्या सर्वच प्रभागांत काम करत आहेत. लाखो रुपयांची थकबाकी ठेवणाऱ्या करदात्यांची नावे पालिकेने गुरुवारी प्रसिद्ध केल्यामुळे मोठ्या कारखानदार आणि आस्थापना चालकांची चिंता वाढली आहे. यामध्ये सरकारी आस्थापनांची सुद्धा नावे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

थकबाकीदारांची नावे – सल्लागार कॉटन कॉर्पोरेशन (कळंबोली), महाराष्ट्र राज्य विज वितरण कॉ.ऑप. लि. (खारघर), एमटीडीसी युथ हॉस्टेल (खारघर), खारघर व्हॅली गोल्फ कोर्स, भारत संचार निगम (पनवेल), राष्ट्रीय इस्पात निगम, नागरी घनकचरा प्रकल्प, तळोजा सी.ई.पी.टी., बल्क सिमेंट कॉर्पोरेशन इंडीया लि., सेल इंडिया मार्केट, महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटींग फेडरेशन स्टील मार्केट यार्ड व इतर. दीपक फर्टिलायझर अँड पेट्रोकेमिकल, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट, ओवेन्स कॉर्निंग इंडिया लि., व्ही. व्ही. एफ कंपनी, युनायटेड ब्रेवरीज, दी पंचमहाल डिस्ट्रिक्ट कॉ.ऑप. मिल्क प्रोड्युसर्स, आदित्य बिर्ला सायन्स अँड टेक्नोलॉजी. यासह ५० हून अधिक रुग्णालय आस्थापना.

Previous Post

४१ अनधिकृत इमारतींवर कारवाईनंतर बेघर झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार केले जाणार

Next Post

वांद्रे येथे राज्याचे नवीन महापुराभिलेख भवन बांधण्याची सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार यांची घोषणा

admin

admin

Next Post

वांद्रे येथे राज्याचे नवीन महापुराभिलेख भवन बांधण्याची सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION