• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

admin by admin
July 29, 2026
in राष्ट्रीय
0
“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नोटिसा पाठवणे, पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावणे आणि त्यांचे जबाब नोंदविणे असे प्रकार देशभरात सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार तसेच विविध भाजपशासित राज्य सरकारांना कठोर इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांचा छळ आणि दबाव टाकण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, अन्यथा पक्ष पुन्हा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे करेल, असा इशारा त्यांनी दिला. देशभर विद्यार्थी आंदोलनाची तीव्रता वाढलेली असताना मुंबईसह अनेक शहरांमध्येही मोठी आंदोलने झाली होती. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेणे किंवा चौकशीसाठी बोलावले जात असल्याचा आरोप सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी केला आहे. हजारो विद्यार्थ्यांकडून अशा स्वरूपाच्या तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सरकारसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास कॉकरोच जनता पार्टी लवकरच मोठे आणि शांततापूर्ण आंदोलन उभारेल, असा इशारा देत सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे आणि त्यांची जाणीवपूर्वक कोंडी करणे त्वरित थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचाही उल्लेख केला. सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिलेल्या अंतरिम आदेशातील ‘निर्देश क्रमांक ४’ मुळे सरकारांना विद्यमान एफआयआरवरील पुढील कार्यवाही आणि तपास सुरू ठेवण्याची मुभा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, हा आदेश केंद्र सरकारने २५ जुलै २०२६ रोजी देशातील तरुणांना दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात आहे. त्या वेळी आंदोलनाशी संबंधित सर्व एफआयआर मागे घेण्याचे आणि कोणत्याही आंदोलकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले जाणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले होते, अशी आठवणही त्यांनी सरकारला करून दिली. आंदोलन मागे घेताना सीजेपीने विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची आणि नवीन गुन्हे दाखल न करण्याची मागणी केली होती. पक्षाच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली होती. मात्र, त्यानंतरही काही राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले जात असल्याच्या तक्रारी पक्षाकडे येत असल्याने अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत विद्यार्थ्यांवरील कारवाई तातडीने थांबवावी, अन्यथा व्यापक लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल, अशी भूमिका स्पष्ट केली.

Previous Post

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

Next Post

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (111)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,005)
  • मुंबई (3,467)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग! BMC कडून अतिक्रमण निर्मूलनासाठी ७६ वाहने भाडेतत्त्वावर

September 16, 2026
रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

रशियाकडून तेल घेणं भारताला पडणार महागात? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त हालचाली

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION