• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? ठाकरे गटातील सहा खासदारांचा शिंदे सेनेकडे कल

admin by admin
June 17, 2026
in महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय
0
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? ठाकरे गटातील सहा खासदारांचा शिंदे सेनेकडे कल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडताना दिसत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विविध वृत्तांनुसार, या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गटाबाबत पत्र सादर केले असून, त्यानंतर त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलिनीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री दिल्लीतील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, संबंधित खासदार तसेच कायदेविषयक सल्लागार उपस्थित होते. संभाव्य पक्षांतरानंतर कोणत्याही प्रकारची अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी आणि घटनात्मक प्रक्रियेचे पालन करण्यासाठी कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रक्रियेदरम्यान अत्यंत सावध भूमिका घेत अंतिम रणनीती आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडूनही या घडामोडींना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त असून काही नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली आहे.

या संभाव्य राजकीय बदलामुळे लोकसभेतील शिवसेनेच्या संख्याबळावर मोठा परिणाम होऊ शकतो. सहा खासदार शिंदे गटात सामील झाल्यास त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील बळ लक्षणीय वाढणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) त्यांच्या पक्षाचे महत्त्व अधिक वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी ही मोठी राजकीय धक्का मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. पक्षाने आपल्या खासदारांना एकत्र ठेवण्यासाठी बैठका घेतल्या, तर काही नेत्यांनी फूट रोखण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले. मात्र, स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचालींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. अद्याप या प्रक्रियेबाबत अंतिम अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, सहा खासदारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या घडामोडींचा परिणाम केवळ शिवसेनेपुरता मर्यादित न राहता राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणावरही होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Previous Post

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

Next Post

अमेरिका-इराण शांतता करारानंतर तेल निर्यातीला वेग; जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION