• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

आता ओला-उबर कॅबचे दर सरकारने निश्चित केलेले, प्रवाशांचे जास्त पैसे खर्च होणार

admin by admin
April 21, 2025
in पुणे, विशेष लेख
0
आता ओला-उबर कॅबचे दर सरकारने निश्चित केलेले, प्रवाशांचे जास्त पैसे खर्च होणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पिंपरी-चिंचवड आणि बारामती शहरांमध्ये ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) सारख्या अ‍ॅप-आधारित (app-based) कॅब सेवांसाठी राज्य सरकारने निश्चित केलेले दर आता लागू होणार आहेत. हे दर ऑटो रिक्षा प्रमाणेच राहतील आणि १ मे २०२५ पासून अंमलबजावणी होणार आहे. सरकारमान्य दर लागू केल्याने आता ग्राहकांना कॅब सेवेसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.
इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी सांगितले की, कॅब चालकांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. नवीन दरानुसार, पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३७ रुपये आकारले जातील आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपये भाडे लागेल. उदाहरणार्थ, १० किलोमीटर प्रवासासाठी ग्राहकांना आता किमान २४९.५० रुपये मोजावे लागतील, जे सध्याच्या सरासरी नॉन-सर्ज फेरपेक्षा अधिक आहेत. भाडेप्रणालीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी www.onlymeter.in ही खास वेबसाइट सुरु होणार असून, प्रत्येक कॅबमध्ये एक QR कोड असेल. प्रवाशांनी त्यात प्रवासाचे अंतर टाकल्यास सरकारमान्य दरानुसार नेमके किती पैसे द्यायचे हे ते पाहू शकतील. १ मेपासून नवीन दर लागू होतील, मात्र त्याआधी जनजागृतीसाठी मोहिम राबवली जाईल, असं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ४५,००० अ‍ॅप-आधारित कॅब्स (cab services) कार्यरत आहेत.

Previous Post

ठाकरे बंधु एकत्र येणार का ? ठाकरे गटाची पुन्हा हातमिळवणी; मनसेतून विरोधाचा सूर

Next Post

गाडी उभी करण्याच्या वादातून पाच जणांना लोखंडी रॉडने मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

admin

admin

Next Post
गाडी उभी करण्याच्या वादातून पाच जणांना लोखंडी रॉडने मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

गाडी उभी करण्याच्या वादातून पाच जणांना लोखंडी रॉडने मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,263)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION