• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आता जमिनीला मिळणार स्वतःचा ‘भू-आधार’! ७/१२ आणि जमिनीमुळे होणारा वाद कायमचा मिटणार

admin by admin
February 7, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
आता जमिनीला मिळणार स्वतःचा ‘भू-आधार’!  ७/१२ आणि जमिनीमुळे होणारा वाद कायमचा मिटणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींचे नकाशे आणि ७/१२ उतारा यांच्यातील जुना वाद आणि विसंगती दूर करण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची प्रत्यक्ष मोजणी करून सरकारी दप्तर अद्ययावत करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जमिनींचे प्रलंबित कायदेशीर वाद निकालात निघण्यास मदत होणार आहे. राज्यात १८९० ते १९३० या काळात पहिल्यांदा जमिनी मोजल्या गेल्या होत्या. त्यानंतर १९९२ पासून आजपर्यंत जमिनींची खरेदी-विक्री, वारस हक्क किंवा वाटण्यांमुळे तब्बल २ कोटी १२ लाख ७६ हजार ४९९ नवे पोटहिस्से तयार झाले आहेत. मात्र, या नवीन तुकड्यांची अधिकृत मोजणी न झाल्याने ७/१२ वर दिसणारे क्षेत्र आणि प्रत्यक्ष नकाशा यांचा मेळ लागत नव्हता. आता जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता प्रत्येक भूखंडाला आधार कार्डाप्रमाणेच एक युनिक क्रमांक दिला जाईल, ज्याला ‘भू-आधार’ (Unique Land Parcel Identification Number) म्हटले जाईल.

  • डिजिटल ओळख : या एका क्रमांकावर जमिनीचे क्षेत्र, मालकी आणि नकाशाची सर्व माहिती उपलब्ध असेल.
  • पारदर्शकता : आधार कार्डाप्रमाणेच हा क्रमांक जमिनीच्या व्यवहारांसाठी अनिवार्य असेल, ज्यामुळे फसवणुकीचे प्रकार थांबतील.

जमिनीच्या सीमा आणि क्षेत्र निश्चित झाल्यामुळे शेतकऱ्यांमधील आपापसातील भांडणे कमी होतील. बँकांना जमिनीची अचूक माहिती मिळणार असल्याने कर्ज मिळवणे अधिक सुलभ होईल. पीक विमा किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात अचूक डिजिटल माहितीमुळे भरपाई थेट खात्यात जमा होणे सोपे होईल. जमिनीची खरेदी-विक्री करताना मोजणीसाठी आता तासनतास वाट पाहावी लागणार नाही. या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी अप्पर मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी दर आठवड्याला या कामाचा आढावा घेतील. यामध्ये खासगी संस्थांचीही मदत घेतली जाणार असून, यामुळे महसूल विभागाच्या कामात मोठी गती येईल, असा विश्वास महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर स्फोटके, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना NO ENTRY!

Next Post

यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर मंदिर बंद!

admin

admin

Next Post
यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर मंदिर बंद!

यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर मंदिर बंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,183)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION