• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

एनआयए तपासात धक्कादायक माहिती उघड; पुणे ISIS दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट

दहशतवाद्यांचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती NIA च्या तपासात समोर आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 15, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दहशतवाद्यांचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट होता. यासाठी त्यांनी पुण्यातील कोंढवा भागात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. इतकंच नाही, तर दहशतवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोटाचा सराव केल्याचंही समोर आलं आहे. पुणे ISIS शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याप्रकरणी एनआयएने पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

या आरोपपत्रात मोहम्मद शाहनवाज आलम, रिझवान अली, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान अशा चार आरोपींची नावे जोडण्यात आली आहेत. यातील मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी या २ दहशतवाद्यांना १८ जुलै २०२३ रोजी पुणे पोलिसांनी अटक केली होती. तर, इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलं होतं. सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. आरोपींचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा कट होता, यासाठी त्यांनी पुण्यातील कोंढवा भागात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असं NIA तपासात समोर आलं आहे. याशिवाय महाराष्ट्रात दहशत पसरवण्याच्या मोठ्या कटात हे सर्व आरोपी सामील होते, अशी माहितीही देखील समोर आली आहे.

Previous Post

शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर कारवाई करा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

Next Post

गुजरातमध्ये चाललेला मद्याचा साठा पकडण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाला यश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गुजरातमध्ये चाललेला मद्याचा साठा पकडण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,053)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,046)
  • मुंबई (3,490)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION