• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश; पावसाळ्यादरम्यान रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे टाळावीत

नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पावसाळ्यात सुरू राहतील अशा प्रकारची रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन कामे हाती घेऊ नयेत, असे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना दिले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 3, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर असून या सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत पूर्ण करावीत. तसेच, कॉंक्रिटचे रस्ते वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावेत. त्याचसोबत इतर रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी पुनर्पृष्ठिकरण करावे. तसेच नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पावसाळ्यात सुरू राहतील अशा प्रकारची रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन कामे हाती घेऊ नयेत, असे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना दिले. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३९८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यापैकी, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात मिळून ३२५ किलोमीटर अंतरापैकी काही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. तर, शहर विभागातील एक निविदा रद्द करण्यात आली आहे. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पातील निविदेच्या अटीनुसार, सर्व रस्ते वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावेत, आवश्यक तेथे अपूर्ण रस्त्यांचे पुनर्पृष्ठिकरण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणत: ३० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. जर प्राधान्याने रस्ते पूर्ण करण्याकडे लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यादरम्यान काँक्रिट रस्त्यांची कामे अपूर्ण राहतात. परिणामी, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही परिस्थितीत सध्या सुरू असलेली सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अन्यथा कंत्राटदार व अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल, असेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर दुरुस्ती योग्य ठिकाणी डागडुजीकामी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचीही लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे. पावसाळापूर्व कामांचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून महानगरपालिका प्रशासनाने दोष दायित्व कालावधीत समाविष्ट नसलेल्या विविध रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी करणाची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी ७ परिमंडळांत एकूण १४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

Previous Post

पालिकेच्या दरानुसार शुल्क आकारणी; अखेर क्रॉफर्ड मार्केट परिसरात पे ॲण्ड पार्क झाले सुरू

Next Post

सव्वा महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सव्वाकोटीची रोकड जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सव्वा महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सव्वाकोटीची रोकड जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026
तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

June 20, 2026
१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,061)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,482)
  • मुंबई (3,150)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

वडील : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि संस्कारांचे विद्यापीठ

June 20, 2026
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026
तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

June 20, 2026
१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION