• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांचा सोमवारपासून भुयारी मेट्रो प्रवास सुरू; सकाळी ११ ते रात्री ११.३० या वेळेत भुयारी मेट्रोची सेवा सुरू

सोमवारी सकाळी ११ ते रात्री ११.३० या वेळेत भुयारी मेट्रोची सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना भुयारी मेट्रो प्रवासासाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 5, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील पहिल्या ‘कुलाबा – वांद्रे –  सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. लोकार्पणानंतर लागलीच आरे – बीकेसी टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होणे अपेक्षित होते. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) हा टप्पा प्रवाशांसाठी सोमवारपासून खुला करण्याचा निर्णय  घेतला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता आरे – बीकेसी टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. सोमवारी सकाळी ११ ते रात्री ११.३० या वेळेत भुयारी मेट्रोची सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना भुयारी मेट्रो प्रवासासाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एमएमआरसीएलकडून ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम सुरू आहे. ही संपूर्ण मार्गिका आतापर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी, कारशेड वाद आणि संथ गतीने सुरू असलेले काम यामुळे या मार्गिकेस विलंब झाला आहे. पण आता मात्र मुंबईकरांची भुयारी मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा अवघ्या काही तासात पूर्ण होणार आहे. बीकेसी येथील बीकेसी मेट्रो स्थानकावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान आरे – बीकेसी मार्गिकेचे लोकार्पण करणार आहेत. यावेळी ते बीकेसी मेट्रो स्थानक – सांताक्रुझ मेट्रो स्थानक असा भुयारी मेट्रो प्रवास करणार आहेत. एकूणच मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याने भुयारी मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मुंबईकर आतुर झाले आहेत. शनिवारी रात्री वा रविवारी सकाळी मुंबईकरांची ही आतुरता संपुष्टात येईल असे वाटत होते. मात्र एमएमआरसीएलने मुंबईकरांच्या भुयारी मेट्रोच्या प्रवासाची प्रतीक्षा काहीशी लांबवली आहे.

एमएमआरसीएलच्या निर्णयानुसार आरे – बीकेसी टप्पा सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. सोमवारी सकाळी ११ ते रात्री १०.३० या वेळेत भुयारी मेट्रो सेवा कार्यान्वित असणार आहे. मंगळवारपासून सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत भुयारी मेट्रो सेवा कार्यान्वित असेल. एमएमआरसीएलच्या वेळापत्रकानुसार सोमवार ते शनिवार सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत भुयारी मेट्रो सेवा सुरू राहील. तर रविवारी सुट्टीच्या दिवशी मात्र आरे – बीकेसी मार्गिकेवरील सेवा सकाळी ८.३० ते रात्री १०.३० दरम्यान सुरू राहणार आहे. आरे – बीकेसी दरम्यान दररोज भुयारी मेट्रोच्या ९६ फेऱ्या होणार आहेत. तर प्रत्येक साडेसहा मिनिटांनी मेट्रो गाडी सुटणार आहे. आरे – बीकेसी मार्गिकेवरून मुंबईकरांना आरे जेव्हीएलआर, सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, विमानतळ टी  १, सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत आणि बीकेसी अशा ठिकाणी पोहोचता येणार आहे. भुयारी मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना १० ते ५० रुपये मोजावे लागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरे – बीकेसी अंतर आता भुयारी मेट्रोमुळे केवळ २२ मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या रस्ते मार्गे हे अंतर पार करण्यासाठी एक तासापेक्षा अधिक अवधी लागतो. त्यामुळे आता मुंबईकरांची वेळेची बचत होणार असून वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा एमएमआरसीला आला आहे.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुनर्वसित इर्शाळवाडीला भेट

Next Post

१११ पोलीस निरीक्षकांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१११ पोलीस निरीक्षकांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

September 18, 2026
“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,023)
  • मुंबई (3,476)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

September 18, 2026
“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION