• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

जनजागृतीसाठी सोशल मीडियावर निवडणूक आयोगाचा अधिक भर; मनोरंजन कार्यक्रमांतून वाढविणार मत टक्का

यंदा लोकसभा निवडणुका ऐन मे महिन्याच्या मध्यावर असल्याने मुंबईसह परिमंडळातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग कंबर कसत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 6, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात शहरी भागांमध्ये मतदान कमी होते. यंदा लोकसभा निवडणुका ऐन में महिन्याच्या माध्यावर असल्याने मुंबईसह परिमंडळातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग कंबर कसत आहे. या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांतून मतदारांचे प्रबोधन करत मतदान देण्यास प्रेरित करण्यात येत आहे.  इन्स्टाग्रामवरील रिल्स स्टार हे देखील यंदा मतदारांना मतदानासाठी आवाहन करत आहेत. तसेच आयोगाकडून सोशल मीडियाचाही वापर करण्यात येत आहे.  मुंबई, ठाण्यात उच्चभ्रू वस्तीतील लोक मतदानाला बाहेर पडण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यातच मे महिन्यात मतदान असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मतदार गावाकडे कूच करतात. मुंबईत ५० टक्क्यांपेक्षा कमीच मतदान होते.

मुंबईतील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत ३० ते ३५ टक्के मतदान झाल्याची मागील निवडणुकीतील उदाहरणे आहेत. त्यामुळे यंदा सोशल मीडियासह इन्फ्ल्युएन्सर, सेलिब्रिटी, महत्त्वाच्या व्यक्ती, उद्योजक अशा सर्व घटकांना सहभागी करून घेत मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मात्र, काही भागांत मतदानाविषयी अनास्था दिसून येते. शिवाय निवडणुका सुट्यांच्या काळात असल्याने आयोगाकडून अधिक ताकदीने सोशल मीडियासह विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. सेलिब्रिटींना, महत्त्वाच्या क्षेत्रातील व्यक्तींना पत्र पाठवून मतदानाविषयी संदेश देण्यास पत्र पाठविले आहे. महानगरांमध्ये होणारे कमी मतदान ही निवडणूक आयोगासाठी चिंतेची बाब असते. मुंबई, ठाण्यात आधीच मतदारांमध्ये निरुत्साह असतो. झोपडपट्टी भागांमध्ये मतदानासाठी रांगा लागतात; पण उच्चभ्रू, मध्यमवर्गीय राहत असलेल्या परिसरातील मतदान केंद्रे दुपारनंतर ओस पडतात. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वर्ष – टक्केवारी

२०१९ ५५.१९

२०१४ ५१.५९

२००९ ४१.४१

२००४ ४७.१५

१९९९ ४४.८६

Previous Post

अंबरनाथमधील छापेमारीचं UP कनेक्शन; ४.५ कोटींचे ड्रग्ज जनरल स्टोअर्समध्ये सापडले

Next Post

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करावे – केंद्रीय निवडणूक निरीक्षक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करावे – केंद्रीय निवडणूक निरीक्षक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (59)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION