• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार ३० सदनिकांची ऑनलाईन सोडत

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 8, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘स्वप्न पूर्ण करणारे शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.

मंत्री श्री.सावे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. सर्वासाठी घरे हे स्वप्न साकार होण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’, ‘मोदी घरकुल आवास योजना’ सुरू केल्या आहेत. या माध्यमातून अल्प, मध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्यांना घरे वाटप करण्यात येत आहेत. राज्यात साडे सात लाख घरे बांधण्यात आली असून यातली अडीच लाख घर ही मुंबईमध्ये बांधली गेली आहेत. आजच्या या लॉटरीसाठी दोन हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. आजची ही सोडत मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णत: ऑनलाईन अशा संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरात पारदर्शकपणे लॉटरी प्रक्रियेमार्फत लोकांना घरे मिळाली आहेत. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणी ही वाढत आहे. मुंबईत ही दुसरी सोडत असून लवकरच आणखी घरांची सोडत होईल. अभ्युदय नगर, कामाठीपुरा, शहरातील जुन्या वस्त्या येथील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आणले जाणार असून गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांवर भर दिला जाणार असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

रश्मी शुक्लांची मुदतवाढ सत्ताधाऱ्यांना फायदेशीर, त्यांना पदावरून हटवा’

Next Post

सरेंडर व्हा, नाही तर.. बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांचा निर्वाणीचा इशारा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सरेंडर व्हा, नाही तर.. बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांचा निर्वाणीचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,056)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (961)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,455)
  • मुंबई (3,133)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (249)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (430)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (198)

Follow Us

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION