• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह १० स्थानकांवर सुरू होणार वैद्यकीय केंद्रे!

admin by admin
April 20, 2026
in ठाणे, नवी मुंबई
0
मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह १० स्थानकांवर सुरू होणार वैद्यकीय केंद्रे!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मागण्यांची दखल घेत मध्य रेल्वेच्या १० प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, खोपोली आणि कर्जत या विस्तृत उपनगरी मार्गावर सुमारे ९० स्थानके असतानाही केवळ काही ठिकाणीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या. अनेक प्रसंगी जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जीव गमवावा लागत असल्याने हा गंभीर मुद्दा समोर आला होता. यावर सातत्याने पाठपुरावा करत पाटील यांनी रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

या निर्णयानुसार कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, ठाणे, मुंब्रा, टिटवाळा आणि कर्जत अशा महत्त्वाच्या स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वैद्यकीय सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. या कक्षांमध्ये ऑक्सिजन, स्ट्रेचर, आवश्यक औषधे, प्राथमिक उपचार पेट्या आणि बेसिक लाईफ सपोर्ट प्रणाली उपलब्ध असेल. याशिवाय स्टेशन मास्टर, टीसी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण देण्याचीही योजना आहे. यापूर्वी मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर येथे असलेल्या सुविधा बंद झाल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती; मात्र या नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा सुरक्षा बळकट होणार आहे. भविष्यात सर्व स्थानकांवर अशा सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू राहणार असून, प्रत्येक स्थानकाबाहेर रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. या उपक्रमामुळे लाखो प्रवाशांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होऊन मुंबई लोकल प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहे.

Previous Post

राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

Next Post

जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

admin

admin

Next Post
जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,208)
  • मुंबई (2,977)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION