• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाणे जिल्ह्यात राहत असलेल्या पाच घुसखोर बांग्लादेशी नागरिकांना मानपाडा पोलिसांनी केली अटक

कोणत्याही कागदपत्रांविना भारतात घुसखोरी करून हे पाच बांग्लादेशी डोंबिवली, कल्याण शहरात राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

admin by admin
January 25, 2025
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : डोंबिवली आणि कल्याण शहराच्या विविध भागात राहत असलेल्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकांना डोंबिवलीतील मानपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यातील विशेष पथकाने सापळे लावून गुरुवारी अटक केली. कोणत्याही कागदपत्रांविना भारतात घुसखोरी करून हे पाच बांग्लादेशी डोंबिवली, कल्याण शहरात राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावरील टाटा पॉवर देशमुख होम्स शेजारी असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीत चार बांग्लादेशी घुसखोर, कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानक भागात बांग्लादेशी नागरिक राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून मानपाडा, महात्मा फुले पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करून या बांग्लादेशी नागरिकंना अटक करण्याचे नियोजन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर झोपडपट्टी, रेल्वे स्थानक भागात एका वेळी पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईत डोंबिवलीतील देशमुख होम्स शेजारील गांधीनगर झोपडपट्टीतून चार बांग्लादेशी घुसखोर, कल्याण रेल्वे स्थानक भागातून एक बांग्लादेशी नागरिक अटक करण्यात आला.

या बांग्लादेशी नागरिकांकडे भारतात वास्तव करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे पोलिसांनी मागितली. ती त्यांना दाखविता आली नाहीत. हे पाच बांग्लादेशी भारतात विनापरवाना, बेकायदेशीर राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर मानपाडा, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये चार महिला आणि एक पुरूषाचा समावेश आहे. परकिय नागरिक कायदा कलमाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या महिनाभरात पोलिसांनी कल्याण, डोंबिवली परिसरातून सुमारे २५ हून अधिक घुसखोर बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. बहुतांशी बांग्लादेशी नागरिक चाळी, झोपडपट्टी भागात राहत आहेत. ते मजुरी, चालक म्हणून काम करतात. महिला शहर परिसरातील बारमध्ये सेविका (वेटर) म्हणून काम करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Previous Post

सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील सर्वसामान्यांना एसटी, रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा झटका

Next Post

ठाण्यात किरकोळ कारणांवरून एकाची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

admin

admin

Next Post

ठाण्यात किरकोळ कारणांवरून एकाची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION