• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

लिव्ह अँड रिलेशनशिप प्रियकराने केली आपल्याच प्रेयसीची गळा आवळून हत्या; आरोपी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता

admin by admin
May 1, 2025
in गुन्हेगारी
0
लिव्ह अँड रिलेशनशिप प्रियकराने  केली आपल्याच प्रेयसीची गळा आवळून हत्या; आरोपी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. दोघे लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होते. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. याच कारणाने आरोपीने तरुणीची गळा आवळून हत्या केली.

२२ एप्रिल रोजी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. २९ एप्रिल रोजी या तरुणीच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस हत्या झाल्याचा संशय व्यक्त करीत तक्रार नोंदवली. या तक्रारीची दाखल घेत कल्याण क्राईम ब्रांचने तिच्या प्रियकराला अटक केली. आरोपीचा नाव सुभाष भोईर आहे. आरोपीला कल्याण दुर्गाडी पुल येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी सुभाष भोईर हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. सुभाष भोईरचे कोरोना काळात रुग्णालयात काम करणाऱ्या नर्ससोबत प्रेम प्रकरण झाले. या तरुणीसोबत तो गेल्या तीन वर्षा पासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होता. गेल्या काही महिन्यापासून या दोघांमध्ये अनेक दिवसानापासून वाद सुरु होते. याच वादातून सुभाष भोईर याने या तरुणीचा गाला आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तो थेतून पळून गेला . अखेर काल गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण क्राईम ब्रांचने २० तासात सुभाष भोईर याला अटक केली आहे.

सुभाष भोईर हा ठाकुर्ली येथे राहत होता. त्याचे मृत तरुणीसोबत प्रेम संबंध होते. यातूनच दोघांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. काही म्हणियापासून या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. २२ तारखेला या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला त्यामुळे सुभाष भोईर संतापला आणि त्याने आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्याने तरुणीचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. तरुणीचा मृतदेह बंद घरात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी एडीआर दाखल करत पुढील तपास सुरू केला. मात्र आठवडाभराने तरुणीच्या कुटुंबियांनी या तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या प्रकरणाचा तपास सुरू केला . कल्याण क्राईम ब्रांचला सुभाष भोईर याच्यावर संशय होता. हत्या केल्यानंतर सुभाष भोईर पसार झाला होता. अखेर तांत्रिक तापास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुभाषभोईर हा हा कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी ब्रिजजवळ आल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचने दुर्गाडी किल्ला परिसरात सापळा रचत सुभाष भोईर याला अटक केली. सुभाष भोईर हा पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच कल्याण क्राईम ब्रँच पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी सांगितले.

Previous Post

लॉरेन्स बिश्नोई गँगने दिली पाकिस्तानला धमकी; “पाकिस्तानमध्ये घुसून एकाच व्यक्तीला उडवणार”

Next Post

उद्यापासून दवाखान्यांमध्ये आधुनिक पद्धतीने आरोग्य सेवा, यामुळे रुग्णांना मोबाइलवरच मिळणार उपचारांच्या नोंदी

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION