• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

नववर्षाच्या स्वागतासाठी ‘लेट नाईट’ बेस्ट बससेवा

admin by admin
December 30, 2025
in मुंबई
0
नववर्षाच्या स्वागतासाठी ‘लेट नाईट’ बेस्ट बससेवा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नववर्ष स्वागतासाठी बुधवारी (दि. ३१) रोजी रात्री मोठ्या प्रमाणावर नागरिक समुद्रकिनाऱ्यांकडे नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई खाडी, मार्वे चौपाटी आदी ठिकाणी जाण्यासाठी रात्री १० वाजल्यापासून १२.३० वाजेपर्यंत विविध बसमार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. याअंतर्गत बसमार्ग क्र. ए-२१, सी-८६, ए-११२, ए-११६, २०३, २३१, ए-२४७, ए-२७२ आणि ए-२९४ या मार्गांवर अतिरिक्त बसगाड्या धावणार आहेत. तसेच ‘हेरिटेज टूर’ हा विशेष बसमार्ग बुधवारी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून गुरुवारी नववर्षाच्या पहाटेपर्यंत प्रवासी प्रतिसादानुसार चालविण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी प्रवाशांनी बेस्ट उपक्रमातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या अतिरिक्त बसफेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अतिरिक्त बसफेऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :

  • बस मार्ग ए-२१ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते देवनार आगार) – ३ बस
  • सी-८६ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते वांद्रे आगार) – ३ बस,
  • ए-११२ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते चर्चगेट स्थानक) – ३ बस
  • ए-११६ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) – ५ दुमजली बस
  • २०३ (अंधेरी स्थानक (पश्चिम) ते जुहू चौपाटी) – २ बस
  • २३१ (सांताक्रूझ स्थानक (पश्चिम) ते जुहू बस स्थानक) – ४ बस
  • ए-२४७ व ए-२९४ (बोरिवली बस स्थानक (पश्चिम) ते गोराई बीच) – २ बस
  • ए-२७२ (मालाड स्थानक (पश्चिम) ते मार्वे चौपाटी) – २ बस.
Previous Post

लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post

ग्रामीण पोलिसांची कामगिरी; पोलिसांनी ४८ तासात आरोपींचा पर्दाफाश

admin

admin

Next Post
ग्रामीण पोलिसांची कामगिरी; पोलिसांनी ४८ तासात आरोपींचा पर्दाफाश

ग्रामीण पोलिसांची कामगिरी; पोलिसांनी ४८ तासात आरोपींचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (918)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,255)
  • मुंबई (3,006)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION