• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वीच जयंत पाटलांना ईडीची नोटीस, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. आयएल आणि एफएस या प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 11, 2023
in मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : एकीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल यायला काही तास बाकी असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. आयएल आणि एफएस या प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या नोटीशीनंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पाटील यांना त्रास देण्यासाठी ही नोटीस पाठवली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या नोटिशीनंतर जयंत पाटील काही वेळापूर्वी पहिल्यांदाच माध्यमांना सामोरे गेले. तसेच त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधिंनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.

जयंत पाटील म्हणाले, काल (१० मे) माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. काल संध्याकाली ५ वाजता ईडीने नोटीस पाठवली त्यांनतर ६ वाजता एका हवालदाराने नोटीस आणून मला दिली. नोटिशीमध्ये चौकशीला बोलावण्याचं काही कारण सांगितलेलं नाही. यात आयएलएफएस नावाच्या संस्थेचा उल्लेख आहे. त्यासंबंधीची ही केस आहे. त्या संस्थेशी संबंधित प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. माझा या संस्थेशी कधीच संबंध आला नाही. मी कधी त्यांच्या दारात गेलो नाही, कधी त्यांच्याकडून कर्ज घेतलं नाही, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही.

जयंत पाटील म्हणाले, “आता त्यांनी बोलावलं आहे म्हटल्यावर जावंच लागेल. मी त्यांच्या चौकशीला सामोरा जाईन. घरी सध्या लग्नसराई आहे, जवळची लग्नं आहेत, त्यामुळे मला उद्या चौकशीला जाणं शक्य नाही. म्हणूनच मी त्यानंतरची वेळ मागणारं पत्र पाठवून देईन.” यावेळी पत्रकारांनी पाटील यांना विचारलं की, ही नोटीस कशासाठी आली आहे. त्यावर पाटील म्हणाले, “ईडीची नोटीस कशासाठी येते हे भारतात सर्वांना माहिती आहे.”

सत्तासंघर्षाच्या निकालाच्या वेळीच नोटीस कशी काय आली असा प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले, त्यांना सोयीची वाटेल ती तारीख आणि वेळ ते (ईडी) देतात. कोणत्याही मनी लाँड्रिंग वगैरेशी माझा काही संबंध नाही, त्यामुळे चौकशीला जाण्यात णला काही अडचण वाटत नाही. आमदार जयंत पाटील म्हणाले, मिळालेली नोटीस कोणत्या प्रकरणी आहे हे माहित नाही, पण त्याचा फाईल नंबर काढून बघितला तर आयएफएससी नावाच्या कोणती तरी संस्था आहे आणि त्या संबंधात काही केस आहे. त्याच्याशी माझ्या कधी आयुष्यात संबंध आला नाही. पण ईडीने बोलावलं आहे म्हटल्यावर जावं लागेल.

काय आहे IL & FS प्रकरण ?

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती.

Previous Post

पोलिसांकडून तक्रारकर्त्यास घरपोच मिळणार कार्यवाहीची माहिती; राज्यातील पहिलाच पथदर्शी ‘सेवा’ प्रकल्प..

Next Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाकडून ९ कलमी निकाल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाकडून ९ कलमी निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION