• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महिलेला घरातील जुन्या वस्तू ऑनलाईन विकणे पडले महागात

बँक व्यवहारांच्या माध्यमातून ओशिवरा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. याशिवाय सायबर पोलीसही याप्रकरणात समांतर तपास करत आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 7, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ऑनलाईन संकेतस्थळावरून घरातील जुन्या वस्तू विकणे जोगेश्वरीतील महिलेला भलतेच महागात पडले. फर्निचर खरेदीच्या नावाने अज्ञात आरोपीने महिलेचे बँक खाते रिकामे केले. आरोपीने एकूण साडेसहा लाख रुपयांची रक्कम इतर खात्यात हस्तांतरीत केली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणा मागे सराईत आरोपी असण्याची शक्यता वर्तवली आहे. बँक व्यवहारांच्या माध्यमातून ओशिवरा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. याशिवाय सायबर पोलीसही याप्रकरणात समांतर तपास करत आहेत.

तक्रारदार महिला जोगेश्वरी येथील रहिवासी आहे. त्यांच्या घरात जूने लाकडी फर्निचर होते. तक्रारदार यांना ते विकून नवीन फर्निचर खरेदी करायचे होते. त्यामुळे त्यांनी जून्या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर फर्निचरचे छायाचित्र अपलोड केले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तो फर्निचर विकत घेणार असल्याचे भासवले. त्याने फर्निचरची किंमत १५ हजार रुपये ठरवली. महिलाही त्या रकमेवर घरातील जुने फर्निचर विकण्यास तयार झाली. त्यानंतर आरोपीने महिलेला ई-वॉलेटवर सुरुवातीला ५०० रुपये पाठवले. खात्यातील रक्कम तपासतो असे सांगून त्याने महिलेला आणखी एक क्यूआर कोड पाठवला. त्या कोडमध्ये पे असे नमूद होते. हा प्रकार महिलेला संशयास्पद वाटल्याने तिने विचारणा केली. तेव्हा ठगाने सुरुवातीला आपल्या खात्यातून पैसे काढले जातील. त्यानंतर, ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अशा भूलथापा मारल्या. त्यावर, विश्वास ठेऊन महिलेने १४ हजार ९९५ रुपये ऑनलाईन पाठवले. काही वेळाने महिलेने ठगाला दूरध्वनी करून पैशांबाबत विचारणा केली. ठगाने महिलेला पुन्हा एक क्यू आर कोड पाठवला. त्याने महिलेला वारंवार क्यू आर कोड पाठवून महिलेच्या खात्यातून ६ लाख ४८ हजार रुपये काढले. ठगाने पुन्हा क्यू आर कोड पाठवून महिलेला आणखी १९ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तेव्हा महिलेने पैसे पाठवण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. महिलेच्या खात्यातून काढण्यात आलेल्या रकमेची माहिती मागवण्यात आली असून त्या व्यवहाराच्या आधारे तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

सलमान खाननंतर आता शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी

Next Post

१ लाखाची लाच घेताना नया नगरच्या लाचखोर पोलिसाला एनसीबी केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१ लाखाची लाच घेताना नया नगरच्या लाचखोर पोलिसाला एनसीबी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION