• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

३ वर्षांत शहर-उपनगरांत १३ हजार आगीच्या घटना, ३३ जणांचा होरपळून मृत्यू

यंदा जानेवारीपासून आत्तापर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत आगीच्या घटनांचे प्रमाण सात टक्क्यांनी वाढले आहे. काय सांगते आकडेवारी?

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 13, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या काही वर्षांत शहर आणि उपनगरांत उंच इमारती, झोपडपट्टी, कार्यालये, हॉटेल्स, दुकाने आदींमधील अग्निसुरक्षेच्या नियमांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत १३ हजार २०३ आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यंदा जानेवारीपासून आत्तापर्यंत ४,७२१ आगीच्या घटनांची नोंद झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण सात टक्के अधिक आहे. यंदा ३३ मुंबईकरांचा भाजून मृत्यू झाला असून २९० जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जवळपास अडीच पट अधिक आहे. यंदा दिवाळीत म्हणजेच नोव्हेंबरमध्ये मुंबईत सर्वाधिक ६५५ आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत ८० टक्के आगीच्या घटना शॉर्टसर्किटमुळे होतात. भविष्यात आगीच्या घटना टाळण्यासाठी फायर ऑडिट व अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे. तसेच उंच इमारतींमध्ये आगीच्या घटना रोखण्यासाठी इव्हॅक्युएशन लिफ्ट मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत. जानेवारीमध्ये दादरमधील ४४ मजली इमारतीला भीषण आग लागली होती. ही आग इतकी वाढली होती की, ती आटोक्यात आणण्यासाठी पाच तास लागले. इमारतीमध्ये आग विझवण्यासाठी लिफ्ट असती तर मदत व बचावकार्य करण्यात फारशी अडचण आली नसती, असे अग्निशमन दलाचे अधिकारी सांगतात.

गोरेगावमधील एसआरए बिल्डिंगमध्ये आग लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अग्निसुरक्षेबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे पालन करण्याची गरज व्यक्त केली होती. त्याचबरोबर उच्च न्यायालयानेही अग्निशमन दलाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्लाही दिला आहे. मुंबईत एकूण मोठी ३४ फायर स्टेशन्स आणि १९ लहान स्टेशन्स आहेत. त्यांचे नियंत्रण कक्ष भायखळा मुख्यालयात आहे. मुंबई फायर ब्रिगेडमध्ये सध्या एकूण १ हजार ६८६ अग्निशामक, ४८३ चालक आणि ३००हून अधिक अधिकारी आहेत. भविष्यात पाच मोठी आणि एक लहान अग्निशमन केंद्र होणार आहेत.

Previous Post

जोरात गाणी वाजवण पडणार महागात; नवी मुंबईत सार्वजनिक बसमध्ये मोबाईलवर मोठ्याने बोलण्यास मनाई

Next Post

सीएसएमटी स्थानक रेल्वे आणि मेट्रोचे भुयारी मार्गाने जोडले जाणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सीएसएमटी स्थानक रेल्वे आणि मेट्रोचे भुयारी मार्गाने जोडले जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (61)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,125)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,033)
  • मुंबई (3,482)
  • रत्नागिरी (58)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (537)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION