• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मद्यधुंद आरोपीस उच्च न्यायालयाची अजब शिक्षा; ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’ चा फलक घेऊन उभा राहा

admin by admin
January 24, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचा आरोप असलेल्या ३२ वर्षांच्या तरूणाला उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. परंतु, जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला सामुदायिक सेवा म्हणून वरळी नाका जंक्शन सिग्नलवर गर्दीच्या वेळी उभे राहून ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’ असे लिहिलेले फलक घेऊन तीन महिने प्रत्येक आठवड्यांच्या शेवटी उभे राहण्याची आगळी शिक्षा सुनावली. आरोपी हा एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. सब्यसाची देवप्रिया निशांक असे या तरूणाचे नाव आहे. त्याने पुन्हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवू नये यासाठी न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने त्याला उपरोक्त आगळी शिक्षा सुनावली, निशांक याने लखनऊस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे व तो एका सुसंस्कृत कुटुंबातील आहे. असे असतानाही तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता आणि त्याने पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केले. तसेच, त्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचेही सकृतदर्शनी पुराव्यावरून स्पष्ट होत आहे. असे असले तरी दोन महिन्यांपासून तो कोठडीत आहे. त्याचे वय आणि भविष्यात नोकरीच्या दृष्टीने येणाऱ्य़ा संधीचा विचार करता त्याने आणखी तुरुंगवासात राहाण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना स्पष्ट केले. त्याला आगळ्या पद्धतीने सामुदायिक सेवा करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, मद्यपान करून वाहन चालवण्याचे दुष्परिणाम याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी निशांक याने वरळी नाका जंक्शन येथे सिग्नलवर वाहतूक पोलीस अधिकाऱ्यासह हातात फलक घेऊन उभे राहण्याचे आदेश दिले. निशांक याने चार फूट बाय तीन फूट लांबीचा ठळक आणि मोठ्या अक्षरात ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’ असे लिहिलेले फलक हातात धरून जनजागृती करावी. ही शिक्षा पुढील तीन महिन्यांसाठी असून आठवड्याच्या दर शनिवार आणि रविवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर तीन तास उभे राहावे, असेही न्यायालयाने जामीन मंजूर करताना आदेशात नमूद केले. दरम्यान, एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या निशांक याने नोव्हेंबर २०२४ मध्ये दारू पिऊन गाडी चालवताना दोन पोलीस चौक्यांवर गाडी धडकवली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Previous Post

मुंबई मनपाच्या नायर रुग्णालयामध्ये ७४ कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित

Next Post

‘रुसू बाई रुसू गावात बसू का कोपऱ्यात बसू’ अशी उद्धव ठाकरेंनी केली एकनाथ शिंदे यांचावर टीका

admin

admin

Next Post

‘रुसू बाई रुसू गावात बसू का कोपऱ्यात बसू’ अशी उद्धव ठाकरेंनी केली एकनाथ शिंदे यांचावर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION